Satara News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

Read Latest & Breaking Satara Marathi News. Get Trending & Top News Headlines on Satara along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी रहिमतपूरच्या युवकावर गुन्हा दाखल
महाविद्यालयात आलीस तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी एक तरुणीला दिल्याप्रकरणी युवकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा : गावात ठाण मांडलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या
सीईओ गौडांचा प्रशासकीय बदल्यांचा निर्णय
सातारा : केसपेपरमधील असुविधेने रुग्णांची परवड
जिल्हा रुग्णालयातील स्थिती; खिडकीसमोर ताटकळल्याने उपचाराला कमी कालावधी
सातारा : निधी खर्चात रामराजे आघाडीवर
आमदार निधी ७० टक्के खर्च; १४ कोटी लवकरच होणार उपलब्ध, ६२० कामे लागली मार्गी
कऱ्हाड : दिवाळखोरीत ८४ सहकारी संस्था
कऱ्हाडची स्थिती; ४० पतसंस्थांचाही समावेश, अवसायनात निघाल्याने कामकाजही झाले ठप्प
कऱ्हाड : दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक; तीन ठार, दोघे जखमी
दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण ठार झाले, तर अन्य दोघे जखमी आहेत.
सातारा : जावलीचे जवान प्रथमेश पवार यांना विरमरण
सातारा
साडेदहाच्या सुमारस बामणोली तर्फ कुडाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले
दुष्‍काळी भागात वाढली भूजल पातळी
सातारा
जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण, फलटणला पातळीत घट; माण, खटावमध्ये वाढ समाधानकारक
सातारा : वरकुटेच्या दोन तरुणांचा मृत्यू
सातारा
चिकमहूदजवळ अपघात; अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक
जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बंद
सातारा
ड्रेनेज कामाकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम; गंभीर रुग्णांना पुण्याला पाठवण्याची वेळ
हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार
सातारा
वादळी पावसात जनावरांच्या गोठ्यात वीज प्रवाह; म्हशीचाही जागीच मृत्यू
जिल्ह्यात ई- वाहनांची तपासणी मोहीम
सातारा
अनधिकृतपणे बदल करून विक्री करण्याचे प्रकार; उत्पादकांवर कारवाई करणार
मधुसागरला अडचणीत आणण्याचा डाव
सातारा
संजय गायकवाड; राज्य शासनाच्या खादी ग्रामोद्योग संस्थेच्या माध्यमातून मध खरेदी
go to top