satara corporation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara corporation

Read Latest & Breaking satara corporation Marathi News. Get Trending & Top News Headlines on satara corporation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कऱ्हाड : मोकाट कुत्र्यांची कऱ्हाडला दहशत
दहा वर्षांत दोघांचा बळी; उपाययोजना थंडावल्या, पालिकेचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष
कऱ्हाड : कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला ठार
कऱ्हाडच्या वाखाण भागातील घटना; फरफटत नेले उसाच्या शेतात
सातारा : कऱ्हाडच्या मतदार यादीवर २२५ हरकती
आजअखेर त्या यादीवर हरकती नोंदवायच्या होत्या
Satara : प्रदूषणाने कऱ्हाडकरांचे आरोग्य धोक्यात
‘कोयना-कृष्णा’च्या स्वच्छता मोहिमेनंतरही नद्या अस्वच्छच; चारही पुलांवरून नदीपात्रात कचरा
सातारा पालिकेची वसुली करण्‍यात प्रशासनास अपशय
ठेकेदारांची अडकली बिले; कंत्राटी कामगारही अडचणीत
कोयनानगर : हटवलेली दरड ठरणार पुन्हा धोकादायक
मिरगाव, ढोकावळे, हुंबरळीत भीती; पावसात दरडीने गावे संपर्कहिनची शक्यता
कऱ्हाड : नियंत्रणापलीकडे नदीकाठावर अतिक्रमणे
पुनर्वसनाचे भिजत घोंगडे कायम, पूरस्थितीत होतेय शासनाची पळापळ
वडिलांचे छत्र हरपलेल्‍या नवनाथला ‘अमृता’चा आधार
अमृता काटकरचे दातृत्‍व; वाढदिवसाच्‍या खर्चाला फाटा देऊन वर्षभरासाठी शैक्षणिक मदत
‘माणदेशी’च्‍या दोघी भारतीय हॉकी संघात
काजल आटपाडकर, अश्विनी कोळेकर यांची निवड; नेदरलँड येथे होणार स्‍पर्धा
कॉल्स डिटेल्सवरून खुनी संशयितांना ठोकल्या बेड्या
मसूरपासून जवळच्या गायकवाडवाडीतील युवकाबरोबर घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना. एका युवकाने ज्यांना पैसे दिले होते, तेच त्याचे सगेसंबंधित त्याच्या मृत्यूस कारण ठरले
कऱ्हाड : मिळकती नोंदणीला खासगी संस्थेचा आधार
हद्दवाढीतील मिळकतीही कचाट्यात
शिक्षक बॅंकेचा वाजला बिगुल; शिक्षक संघ, समितीत हालचाली
२८ जूनला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
नेरचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको करू; प्रदीप विधातेंचा इशारा
सातारा
‘पावसाच्या पाण्याने व जिहे- कठापूर योजनेच्या पाण्याने नेर तलाव १०० टक्के भरला
सातारा : नगरपालिकांत ‘खुले राज’
सातारा
ताकदवरांचाच घुमणार शड्डू; ओबीसी आरक्षण नसल्याने वाढल्या जागा
महाबळेश्‍‍वरात नवख्‍यांना कामाची संधी
सातारा
इच्छुकांची मांदियाळी; योग्य उमेदवार निवडून देण्याचे मतदारांपुढे आव्हान
सातारा : महिला उमेदवारांसाठी दोन्ही आघाड्यांचा कस
सातारा
बाळासाहेब खंदारेंची गोची, निशांत पाटील यांना शोधावा लागणार पर्यायी प्रभाग
कऱ्हाड पालिकेला वीज बिलाचा ‘शॉक’
सातारा
३४ लाख थकल्याने कारवाईची नोटीस;
अजून विधानपरिषद बाकी आहे - धनंजय महाडीक
सातारा
खासदार धनंजय महाडीक यांचा इशारा ः कऱ्हा़डला कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
फलटण : सत्यशोधक विवाह गरजेचे ; चव्हाण
सातारा
सत्यशोधक पद्धतीचा विवाह समाजाला अनुकरणीय असून
सातारा : लग्नावेळी नववधूच्या दागिन्यांवर डल्ला
सातारा
काशीळमधील घटना; चोरट्याने दोन लाखांचे दागिने पळविले
go to top