satara Gram Panchayat News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara Gram Panchayat

Read Latest & Breaking satara Gram Panchayat Marathi News. Get Trending & Top News Headlines on satara Gram Panchayat along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून खून
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील नटराज मंदिराबाहेर आज दुपारी अनोळखी व्यक्तीने एकावर गोळीबार
सातारा : ‘माउली’मय बनली लोणंदनगरी
‘माउली, माउली’चा अखंड जयघोष
कऱ्हाड : कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकला ठार
कऱ्हाडच्या वाखाण भागातील घटना; फरफटत नेले उसाच्या शेतात
सातारा : कऱ्हाडच्या मतदार यादीवर २२५ हरकती
आजअखेर त्या यादीवर हरकती नोंदवायच्या होत्या
सातारा : जिल्ह्यात POP मूर्तींना बंदी
अंमलबजावणी ६ जुलैपासून; आदेश मोडणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई
Lonand : वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग सज्ज
तीन रुग्णवाहिका तैनात, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध
Satara : कऱ्हाड, पाटणला बळीराजा सुखावला
पेरणी झालेल्या पिकांना मिळणार जीवदान
सातारा ‘मराठवाडी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
तब्बल २५ वर्षांनंतर धरणाचे बांधकाम पूर्ण
सातारा : पर्यटकांसाठी निवासी टेंटसह चवदार भोजनही
सावरी-बामणोलीतील श्रीकृपा बचत गटातील महिला आत्मनिर्भर; पर्यटनवाढीला हातभार
कऱ्हाड : मोकळ्या जागांवरील करवसुली वादाच्या भोवऱ्यात
जुन्या-नव्या प्लॉटवरही कर आकारणीची गरज
कऱ्हाड : महामार्गावरील वेगाने घेतले ८० जणांचे बळी
वर्षभरात २०० अपघात; जिल्ह्यात सर्वाधिक धोकादायक पुणे-बंगळूर महामार्ग, १९० जण जखमी
सातारा : राष्ट्रवादीला लढायचंय की, काही ‘साध्य’ करायचंय?
दीपक पवारांना टाळून सातारा शहर महाविकास आघाडीची बैठक झाल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित
सातारा : बिजवडीतील गावांना जिहे-कटापूरचं पाणी आरक्षित करण्यासाठी संघर्ष उभारू
सातारा
लवकरच टेंडर निघून ते पाणी आंधळी धरणात येईल
सातारा : लाभक्षेत्रातून वगळलेल्या गावांना ‘शॉक’
सातारा
‘मराठवाडी’च्या चारही गावांतील संपादित जमिनी मूळ मालकांना परत न करण्याचा आदेश
सातारा : आला पावसाळा शेतीपंप सांभाळा
सातारा
नदीकाठच्‍या गावांतील शेतकऱ्यांना केल्‍या सूचना
सातारा : विनयभंग केल्याप्रकरणी पिंप्रदच्या एकास सक्तमजुरी
सातारा
पोलिसांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते
सातारा : जिंती भागात दरडग्रस्त चोहोबाजूंनी संकटात
सातारा
एकीकडे घराकडे घसरलेले डोंगर अन् ढिम्म प्रशासन, तर दुसरीकडे दळणवळण ठप्प होण्याची भीती
सातारा : बागांमधील राजकीय घुसखोरी थांबवणार
सातारा
खेळण्‍यांसाठी खासगी व्‍यक्‍तींची मदत
तू मला आवडतेस; तू माझ्याशी लग्न कर...तरुणीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या
सातारा
तू जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला पळवून नेऊन तुझ्याशी लग्न करेन'' असे म्हणून तरुणीला वारंवार त्रास देत
go to top