Satara Zilla Parishad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Zilla Parishad

Read Latest & Breaking Satara Zilla Parishad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Satara Zilla Parishad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

निकष हटले... शासन निर्णय नाही
प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा; महाआघाडीचा निर्णय शिंदे सरकार बदलणार का?
साताऱ्याच्या हद्दवाढीत २३ हजार मिळकती
पालिकेकडून पाहणी; शहरात ५७ हजार मिळकती
Satara : कोयनाकाठचा रिक्षाचालक बनला मुख्यमंत्री!
एकनाथ शिंदेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास; सातारा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत
सातारा : जिल्ह्यात POP मूर्तींना बंदी
अंमलबजावणी ६ जुलैपासून; आदेश मोडणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई
सातारा : ‘जलजीवन’ची ३१६ गावांत कामे पूर्ण
जिल्ह्यात २४५ कामे अंतिम टप्‍प्यात; २०२४ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी
Lonand : वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग सज्ज
तीन रुग्णवाहिका तैनात, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध
सातारा ‘मराठवाडी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
तब्बल २५ वर्षांनंतर धरणाचे बांधकाम पूर्ण
नवजात बालकांसाठीही व्हेंटिलेटर
जिल्हा रुग्णालयात तीन सिपॅप मशिन उपलब्ध; नातेवाईकांची आर्थिक परवड थांबणार
सातारा : अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक बिनविरोध
पाच अर्ज अवैध; शेतकरी संघटना न्यायालयात जाणार
शिक्षकांच्या बदल्यांची आठ दिवसांत प्रक्रिया
ऑनलाइन ॲपवर सोमवारपर्यंत माहिती भरण्याची मुदत; एका समितीची स्थापना
सातारा : वारकऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी
प्रशासनाची ५२ पथके कार्यरत, आरोग्‍य विभागाची दक्षता
कोयनानगर : हटवलेली दरड ठरणार पुन्हा धोकादायक
मिरगाव, ढोकावळे, हुंबरळीत भीती; पावसात दरडीने गावे संपर्कहिनची शक्यता
सातारा : ‘ZP’तर्फे एक स्मार्ट शाळा अन् आरोग्य केंद्र
सातारा
प्रत्येक तालुक्यात प्रायोगिक तत्त्‍वावर उपक्रम; दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा मिळणार
सातारा : बोंडारवाडीतील बाधितांचे पुनर्वसन करा
सातारा
डॉ. भारत पाटणकर; धरण हे श्रमिक मुक्ती दलाचे मोठे यश
सातारा : शाळेच्या पहिल्‍याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश
सातारा
८३ हजार २४१ विद्यार्थ्यांना लाभ; पुस्‍तकांचेही वाटप होणार
सातारा : महिला उमेदवारांसाठी दोन्ही आघाड्यांचा कस
सातारा
बाळासाहेब खंदारेंची गोची, निशांत पाटील यांना शोधावा लागणार पर्यायी प्रभाग
सातारा : वळई-विरळीत ST अभावी पायपीट
सातारा
लॉकडाउनमुळे म्हसवड-विरळी मुक्काम येणारी बससेवा बंद करण्यात आली होती.
कऱ्हाड पालिकेला वीज बिलाचा ‘शॉक’
सातारा
३४ लाख थकल्याने कारवाईची नोटीस;
सातारा : जिंती भागात दरडग्रस्त चोहोबाजूंनी संकटात
सातारा
एकीकडे घराकडे घसरलेले डोंगर अन् ढिम्म प्रशासन, तर दुसरीकडे दळणवळण ठप्प होण्याची भीती
सातारा : झेडपीच्या प्रभागरचनेवर शंभर हरकती दाखल
सातारा
राज्य निवडणूक आयोगाने २०११ च्या जनगणना लोकसंख्येच्या आधारे आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी सदस्य संख्या निश्चित केली
go to top