Scheduled Castes and Scheduled Tribes News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scheduled Castes and Scheduled Tribes

सांगली : अनुसूचित जातीसाठी अर्ज नूतनीकरण ५ जुलैपर्यंत
५ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनुसूचित जातीच्या सरकारी योजनांचे सर्वेक्षण होणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व सरकारी योजनांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
पिंपरी : उपेक्षित समूहाला मुख्य प्रवाहात आणा - प्रणिती शिंदे
एससी कल्याण समिती प्रमुख प्रणिती शिंदे यांची अपेक्षा
संख्यावाढीची घोषणा हवेत
परदेशी शिष्यवृत्ती : धनंजय मुंडे यांनी २०२० मध्ये दिली होती माहिती
नांदेड : शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांची उदासीनता
१६६० जणांचे अर्ज प्रलंबित; शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : अनुसूचित जाती जमातीचे प्रभाग जाहीर
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गासाठी कोणते प्रभाग आरक्षीत असणार याची यादी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली
पुणे : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शुल्क मागाल तर खबरदार
समाजकल्याण आयुक्तांचा महाविद्यालयांना इशारा, राज्यभरात शिष्यवृत्तीचे ४० हजार अर्ज प्रलंबित
राज्य विधिमंडळाची अनुसुचित जाती कल्याण समिती १ जूनपासून ४ दिवस पुणे जिल्हा दौऱ्यावर
गेल्या चार वर्षाच्या खंडानंतर यंदा ही समिती येत असून या समितीच्या अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे या आहेत.
महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ; अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना होणार फायदा
सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर टांगती तलवार
काही महाविद्यालयांच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे पाच हजारांहून अधिक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.
प्रगल्भ युवक ते कर्तृत्ववान पुरुष !
कोणाच्या रोजगाराचा, रेशनचा प्रश्‍न असो, की आरोग्याचा, सिद्धार्थ हत्तीअंबिरे मदतीसाठी सदैव तत्पर असतात.
अनुसूचित जाती-जमातींचा १४ हजार कोटी रुपये निधी परत जाण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र
राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासासाठीचा सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा निधी सध्या खर्चाविना पडून आहे. तो मार्चअखेरीस खर्च झाला नाही तर परत जाईल.
नाशिक निवडणूक | सगळ्यांचंच भवितव्य आंबेडकरी मतदारांवर
नाशिक
नव्या प्रभागात ३२ हजार मतदारांपैकी दहा हजार ५९८ मतदार अनुसूचित जाती-जमातीचे
खुनातील मृतांच्या वारसांना 'आधार'; 'समाजकल्याण' देणार 5 हजार पेन्शन
महाराष्ट्र
समाजकल्याण विभागाचा निर्णय
    go to top