schemes News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

schemes

Read Latest & Breaking schemes Marathi News. Get Trending & Top News Headlines on schemes along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी 15 लाख जमा करा, 5 वर्षानंतर मिळतील 20.55 लाख...
पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना हा नेहमीच चांगला गुंतवणुकीचा पर्याय आहे.
अंत्योदय गटातील मोफत गहू वाटपात कपात
दोन किलो ऐवजी एकच किलो मिळणार गहू
परभणी : गुरुजींवर वजन काटा हाती घेण्याची वेळ
शालेय पोषण आहारात मीठ-जिरे-मोहरी व हळद-लसूण मसाल्याची भर
पिंपरी : मालमत्ताकर सवलत योजना पूर्वीप्रमाणे कायम ठेवा
मालमत्ता कर विषयक विविध सवलत योजना टप्प्याटप्याने बंद करण्याचा महापालिका प्रशासकांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे.
अकोला जिल्ह्यात राबविणार विधवा शेतकरी दत्तक योजना!
खरीप हंगामातील कामे ट्रॅक्टरने करून देणार; पालकमंत्र्यांचा जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम
'प्रधानमंत्री आवास योजने'चा कालावधी आणखी दोन वर्षे वाढणार?
मंजूर घरांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सरकारने ही योजना वाढवण्याच्या तयारीत आहे.
सरकारकडून महिलांना शिलाई मशीन, ग्रामीण भागातील महिला होणार सक्षम
केंद्र सरकार दुर्बल घटकांसाठी अनेक योजना आणतात. आर्थिकदृष्ट्या या घटकांना प्रबळ करण्याच्या हेतूने या योजना असतात.
कर्मचाऱ्यांसाठी 'ही' कंपनी शोधतेय वधू-वर, लग्न केल्यास देते पगारवाढ
एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी योजना राबविली आहे.
रेशनकार्डधारकांसाठी सरकारची नवी नियमावली; नियम न पाळल्यास जावं लागेल तुरुंगात
अलीकडेच सरकारने रेशनकार्ड धारकासंदर्भात नवे नियम लागू केले आहेत.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एकरकमी 2 लाख रुपये गुंतवा, मिळेल मोठा नफा
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (monthly Income Scheme (MIS)) ही एक चांगली सेव्हिंग्स अर्थात बचत योजना आहे.
कोल्हापूर : शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना द्या
पालकमंत्री सतेज पाटील; तिसंगीत महाराजस्व अभियानाचे उद्‍घाटन
नाशिक : सातबारावर ‘ताईं’चे नाव असल्यास कृषीच्या योजनांमध्ये राहील प्राधान्य
दादा भुसे : महिलांसाठीच्या परिसंवादासाठी सपत्नीक उपस्थिती
‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून आपलेपणाची भावना वाढीस लागेल-दिलीप वळसे-पाटील
पुणे
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये ही योजना राबवावी; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेऊ - अजित पवार
पुणे
राज्य सरकारच्या विविध योजनांचे सचित्र दर्शन घडवणारे ‘दोन वर्षे जनसेवेची; महाविकास आघाडीची’ या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन
अटल पेन्शन योजना देणार तुम्हाला दहा हजार दरमहा पेन्शन, जाणून घ्या
अर्थविश्व
या योजनेमुळे ६० वर्षांवरील नागरीकांना दरमहा पेन्शनची हमी मिळते.
गर्भवती महिलांना केंद्र सरकार देणार पैसे
अर्थविश्व
गरजू आणि गरीब महिलांसाठी सरकार विविध योजना आणत असतात.
‘शहरी गरीब’च्या कार्डासाठी रांग
पुणे
पुणे महापालिकेतर्फे अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना शहरी गरीब योजनेच्या अंतर्गत दरवर्षी उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत केली जाते.
निराधार योजना, सावकारीचा प्रश्न गंभीर
सोलापूर
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली चिंता
प्रधानमंत्री वय वंदन योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना मिळणार पेन्शनचा लाभ; जाणून घ्या
अर्थविश्व
प्रधानमंत्री वय वंदन योजना भारत सरकारने सुरू केली आहे, पण ती LIC द्वारे चालवली जात आहे.
go to top