Scholarship News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship

Read Latest & Breaking Scholarship Marathi News. Get Trending & Top News Headlines on Scholarship along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शुभमला जपान सरकारकडून संशोधनासाठी मिळाली शिष्यवृत्ती
नागोया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सरकारी विद्यापीठात तो संशोधन विद्यार्थी म्हणून येत्या ऑक्टोबरमध्ये सहभागी होणार
शिक्षणासाठी परदेशात जाताय ? शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना काय काळजी घ्याल ?
या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी हे पाहू या....
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून अजूनही वंचित
प्राचार्यांचे वेतन रोखणार, जिल्हाधिकारी यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश
नांदेड : शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांची उदासीनता
१६६० जणांचे अर्ज प्रलंबित; शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
परदेशी शिक्षणाचा विचार करताय ? या शिष्यवृत्ती देतील आर्थिक आधार
परदेशातील शिक्षण सुकर होण्यासाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. यासाठी काही परीक्षा घेतल्या जातात व गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते.
पुणे : शिष्यवृत्ती योजनेचे चार हजारांहून अधिक अर्ज प्रलंबित
महाविद्यालयांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांना फटका, महाविद्यालयांवर कारवाई करणार
'शिष्यवृत्तीसाठी' विद्यार्थ्यांना हेलपाटे!
चार हजार २५५ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित
नाशिक : वृषाली, कौसल्या यांना राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया स्पोर्टस कंट्रोल बोर्ड यांच्यातर्फे देशांतील पाच खेळातील 33 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर टांगती तलवार
काही महाविद्यालयांच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे पाच हजारांहून अधिक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षेला अखेर मिळाला मुहूर्त!!
इयत्ता पाचवी, आठवीसाठी २० जुलैला होणार परीक्षा
पुणे महापालिकेकडून अडीच हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकली
पुणे महापालिकेतर्फे इयत्ता १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची २० कोटी रुपयांची तरतूद संपल्याने २ हजार ७७७ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही.
पुण्याच्या यशालीला प्रतिष्ठेची सीसीआरटी शिष्यवृत्ती
पुणे
तबला वाद्यप्रकारासाठी पात्र ठरलेली राज्यातील एकमेव मुलगी
समाज कल्याणकडून ३६४ कोटींच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी
एज्युकेशन जॉब्स
केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत विविध राज्यांमधील योजनांना दिला जाणारा निधी हा संबंधित राज्यांनी स्टेट नोडल एजन्सीद्वारे वितरित करावा, अशा मार्गदर्शक सूचना आहेत.
अल्पसंख्याक समाजातील मुलींनी राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावे
एज्युकेशन जॉब्स
केंद्र सरकारच्या इयत्ता नववी ते बारावीत शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठीच्या बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी यंदापासून ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
शिष्यवृत्ती योजनांसाठी Maha DBT पोर्टलवर ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे
राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या १४ शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाइनद्वारे अंमलबजावणी करण्यात येते.
शिष्यवृत्तीचे अर्ज‎ भरण्यास अडचणी
अकोला
महाडीबीटीचे सर्व्हर डाऊन, बँक खाते आधार‎ लिंक नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास
पुणे महापालिकेकडून आचारसंहितेपूर्वी गुणवंतांना मिळणार शिष्यवृत्ती
पुणे
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते.
go to top