शाळा आणि शिक्षण म्हटल्यावर परीक्षा आलीच. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जी गोष्ट निश्चितपणे सामोरी येणार आहे, वारंवार येणार आहे त्याची चांगली तयारी केलेली बरी.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे शिक्षणासाठी मदत मागणाऱ्या अकरावर्षीय चिमुकल्या सोनूला मदत करण्यासाठी समाजकार्य करणारा अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेतला.
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या घोडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला सन २०२१ या वर्षाचे आय.एस.ओ.मानांकन मिळाले
विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुटीतील वर्ग नुकताच घेण्यात आला.
यंदा जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी (१३ जून) गणवेश मिळावा, असे शासनाचे आदेश आहेत. गणवेशाचा निधी प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत शाळा व्यवस्थापन समितीला निधी देणे अपेक्षित आहे. पण, मागील आठ-नऊ दिवसांत तो निधी मिळाला नसल्याने आता अवघ्या ३० दिवसांत सर्व गणवेशाचे कापड व रंग ठरवून त्याची शिलाई करून घेण्याचे आव्हान शाळा व्यवस्थापन समित्यांसमोर आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.