school admission News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school admission

Read Latest & Breaking school admission Marathi News. Get Trending & Top News Headlines on school admission along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोल्हापूर : विद्यार्थी दशेत वाहतूक नियमांचे धडे
‘ट्रॅफिक गार्डन’ खुली; खेळाच्या माध्यमातून वाहतूक पोलिस करणार प्रबोधन
सिंधुदुर्ग : तोंडवळी-खालची शाळा पुन्हा गजबजली
कामगिरी शिक्षक हजर; ग्रामस्थांचा निर्णय तात्पुरता स्थगित
सोलापूर : गणवेश पुरवठ्याचा कालावधी तिपटीने वाढला
स्वातंत्र्यदिनापर्यंत कायम राहणार पेच
लातूर : शाळेत प्रवेश घेतलेल्यांची मिरवणूक
मुरूडच्या पारूनगर शाळेत सीईओ व शिक्षण उपसंचालकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत
बेळगाव : शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोहीम
राज्य सरकारचा विचार रात्रशाळेसह अन्य उपाययोजना करणार
अकोला : RTE च्या तिसऱ्या फेरीत १२८ विद्यार्थ्यांना लॉटरी
शाळा सुरू होण्यापूर्वी प्रवेशाची लगबग
विद्यार्थ्यांना दोन दिवस काढले वर्गा बाहेर ; अभिनव विद्यालयातील प्रकार
सहा जून रोजी राज्यात शैक्षणिक वर्षाच्या घंटा किनकीनल्या आणि दुसऱ्याच दिवशी शैक्षणिक शुल्क केव्हा भरणार? शाळेचे शुल्क भरा नाहीतर वर्गाबाहेर उभे रहा...
सोलापूर : शाळेच्या सुरवातीला पुस्तकी शिक्षण नकोच
आरोग्य अन्‌ स्वच्छतेचे दिले जाणार धडे अप्रगत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना ज्यादा तास
शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश नाहीच? ‘शाळा व्यवस्थापन’ला निधीच नाही
यंदा जिल्ह्यातील एक लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी (१३ जून) गणवेश मिळावा, असे शासनाचे आदेश आहेत. गणवेशाचा निधी प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांत शाळा व्यवस्थापन समितीला निधी देणे अपेक्षित आहे. पण, मागील आठ-नऊ दिवसांत तो निधी मिळाला नसल्याने आता अवघ्या ३० दिवसांत सर्व गणवेशाचे कापड व रंग ठरवून त्याची शिलाई करून घेण्याचे आव्हान शाळा व्यवस्थापन समित्यांसमोर आहे.
सोलापूर : खासगी शाळांच्या शुल्कावर नाही नियंत्रण
कोणीही सुरू करू शकतो एलकेजी, यूकेजी
अकोला :  कागदपत्र पडताळणीची गती मंदावलेलीच
अकोला
आतापर्यंत केवळ १,४१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
मुंबई पब्लिक स्कूलला पसंती
मुंबई
मिशन ॲडमिशनअंतर्गत पाच दिवसांत ११ हजार प्रवेश
ओरोस : पहिलीत यंदा साडेपाच वयापर्यंत प्रवेश
कोकण
नियम तिसऱ्यांदा बदलला; पुढच्या वर्षी मात्र सहा वर्षेच
कोरोनात पालकांचे मुलासह स्थलांतर! पटसंख्येअभावी ३६० शिक्षक अतिरिक्त
solapur
पूर्वीच्या ७० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दोन वर्षांपासून रखडले असतानाच आता नवीन अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे : कोरेगाव पार्कमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
पुणे
शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते
नागपूर : आरटीईमध्ये ग्रामपंचायत समितीचा गडबड घोटाळा
नागपूर
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तपासणीत खुलासा
शाळा पुन्हा हवीशी व्हावी...
पुणे
जन्मदात्या आईचा जीव घेण्याची बुद्धी कशी काय होईल? हा प्रश्न वरकरणी वाटतो तितका सोपा नाही....
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी शुक्रवारी नियमावली
पुणे
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
go to top