School fees News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School fees

Read Latest & Breaking School fees Marathi News. Get Trending & Top News Headlines on School fees along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोरोनाच्या ‘ब्रेक’नंतर शाळांची शुल्कवाढ : Jalgaon
यंदा काही शाळांनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कात तब्बल २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांना दोन दिवस काढले वर्गा बाहेर ; अभिनव विद्यालयातील प्रकार
सहा जून रोजी राज्यात शैक्षणिक वर्षाच्या घंटा किनकीनल्या आणि दुसऱ्याच दिवशी शैक्षणिक शुल्क केव्हा भरणार? शाळेचे शुल्क भरा नाहीतर वर्गाबाहेर उभे रहा...
राज्य सरकारचे नियम धाब्यावर, शाळांकडून ‘व्याजाचा व्यवसाय’
इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा दिवसागणिक वाढत चालल्यामुळे छोट्या-मोठ्या शिक्षणसम्राटांनी राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून, इंग्रजी शाळांचा व्यवसाय सुरू केला आहे.
पुणे : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शुल्क मागाल तर खबरदार
समाजकल्याण आयुक्तांचा महाविद्यालयांना इशारा, राज्यभरात शिष्यवृत्तीचे ४० हजार अर्ज प्रलंबित
सोलापूर : खासगी शाळांच्या शुल्कावर नाही नियंत्रण
कोणीही सुरू करू शकतो एलकेजी, यूकेजी
खासगी शाळांची १५ टक्क्यांनी वाढणार फी! शिक्षण विभागाचे नाही नियंत्रण
पालक झेडपी तथा मराठी शाळांच्या तुलनेत सेमी इंग्लिश किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच आपल्या पाल्याचा प्रवेश घेत आहेत. पण, पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येच प्रवेश घेतात. त्यानंतर शुल्क वाढविल्याच्या तक्रारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे करतात. मात्र, त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांचा राहिलेला नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे.
पालकांना शुल्कवाढीचा ‘भुर्दंड’; खासगी शाळांकडून २० ते २५ हजारांनी वाढ
पुणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात खासगी शाळांनी शुल्कवाढ करणे टाळले. परंतु सर्व सुरळीत झाल्यानंतर आता मात्र जवळपास ६० टक्क्यांहून अधिक खासगी शाळांनी शुल्कवाढ लागू केली आहे.
यूपीत पालकांची लूट : मनिष सिसोदिया
देश
शालेय शुल्क वाढीवरून आपची टीका
Video :  पुण्यात शाळेचा अरेरावीपणा, पालकांचा संताप
Pune
पालकांना महिला बाऊन्सरने मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात
Video : पुण्यात फी चा जाब विचारायला पालक शाळेत; महिला बाउन्सरकडून मारहाण
Pune
शाळेच्या प्राचार्यांनी केले पालकांवरच आरोप
go to top