school girl News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school girl

Read Latest & Breaking school girl Marathi News. Get Trending & Top News Headlines on school girl along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : बालविवाहाला मुख्याध्यापकही जबाबदार?
शाळकरी मुलींचे वाढले बालविवाह; ग्रामसेवकांची ११५ पदे रिक्त
मांजरीवाडी येथील बालिकेचे दरोडेखोराकडून अपहरण
काही तासांतच छडा : मांजरीचा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात
Viral Video: शाळकरी मुलीच्या गाण्यावर IAS फिदा; पाहा व्हिडिओ
सरकारी शाळेत असलेल्या एका मुलीने आपल्या सुरेल आवाजात सलमान खानचं लोकप्रिय गाणं गायलं.
लिटल क्वीनचा क्युट डान्स; शाळेच्या मैदानातील व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर या चिमुकलीचा डान्स लोकांना आवडत आहे.
पुणे : शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
चतुर्थश्रेणी कर्मचारी अपुरे; सुरक्षाव्यवस्थेतही हलगर्जीपणा
नववीतील दोन मुलींची गळफास घेवून आत्महत्या
मलकापूरातील लक्ष्मी कॉलनीतील शाळकरी मुलीने, तसेच साताऱ्यातील धुमाळ आळी परिसरात राहणाऱ्या विद्यार्थीनीने आज गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.
अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळाली अन् एक वर्षाच्या बाळासह सापडली
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले
पाचव्या मजल्यावरची युवती!
पाचव्या मजल्यावर पोहोचताच, अमित डावीकडील, तर राहुल उजवीकडील बटणं बंद करण्यास वळले. राहुलचा घाबरलेला चेहरा आठवून अमितला हसू आवरत नव्हतं.
नाशिक : युवतींमध्ये फ्री-स्‍टाईल हाणामारी
गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर गुरुवारी (ता. ३०) सकाळी युवतींमध्ये फ्री-स्‍टाईल हाणामारी झाली.
औरंगाबाद : विद्यार्थिनीवर अत्याचार; काढली चित्रफीत
व्हायरल करण्याची धमकी, लग्नाचेही दाखवले आमिष
    go to top