science News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

science

Read Latest & Breaking science Marathi News. Get Trending & Top News Headlines on science along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आज खग्रास चंद्रग्रहण; जाणून घ्या कुठे दिसणार
भारतीय प्रमाणवेळेनुसार या ग्रहणाचा स्पर्श 16 मे 2022 च्या सकाळी 07:58 वाजता असून ग्रहणमोक्ष सकाळी 11:25 वाजता आहे.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाचं डॉ.एपीजे अब्दुल कलामांशी नातं काय?
तंत्रज्ञान दिवसाचे डॉ.एपीजे अब्दुल कलामांशी काय नाते आहेत?
पुनम, प्रियंकाने बनविला रोबोट! माणसांप्रमाणे रोबोट तोडतो टोमॅटो
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याला सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. पिकांचे जतन करताना तो दिवस-रात्र संकटांना झेलत असतो. आता शेतीकामांची मजुरीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबातील पूनम माळी व प्रियांका जेऊरे या दोघींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक रोबोट बनविला.
बोट लाविन तिथे गुदगुल्या...पण स्वतःच्या स्वतःला नाही.....
आपण स्वतःलाच गुदगुल्या केल्या तर हसायला येईल? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येईल. दुसऱ्या कोणी आपल्याला गुदगुल्या केल्या की हसायला येते, पण स्वतःच स्वतःला केल्या की येत नाही, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे.
परभणीत अद्यावत 'विज्ञान संकुल' उभारले जाणार
विज्ञान संकुलाची वास्तु ठरणार वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
प्लुटोला ग्रह मानणे ही शास्त्रज्ञांची चूक ठरली, कारण...
हळूहळू शास्त्रज्ञांच्या हेही लक्षात आले की प्लुटो हा इतर ग्रहांच्या तुलनेत खूपच छोटा आहे.
रोजच्या जगण्यातील `सोपे विज्ञान`
शाळकरी मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत विज्ञानाच्या मदतीने अत्यंत क्रिएटिव्ह अशा वर्कशॉपमध्ये सहभागी होण्याची संधी नेहरू विज्ञान केंद्राने दिली आहे
शास्त्र नव्हे; मोदी खोटे बोलतात: राहुल गांधी
शास्त्र खोटे बोलत नाही, मोदी बोलतात’, असा प्रहार राहुल गांधी यांनी केला असून मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची मागणीही केली
भारतातील शैक्षणिक संस्था सायबर हल्ल्याच्या रडारवर
भारतीय शिक्षण क्षेत्रालासायबर हल्ल्यांचा सर्वात मोठा धोका असल्याचे एका अहवालात समोर आले आहे.
Space Hotel: जगातील पहिले स्पेस हॉटेल 2025 मध्ये होणार सुरु
अमेरिकन स्पेस कंपनी लवकरच चक्क अंतराळात हॉटेल उघडणार असून हे जगातील पहिले स्पेस हॉटेल असणार.
विज्ञान शिक्षकांना तीन वर्षात करावी लागणार ‘बीएससी’
विज्ञान विषयातून बारावी उत्तीर्ण शिक्षकांकडून समाजाशास्त्राचा नकार घेऊन त्यांना विज्ञान शिक्षक म्हणून बढती दिली जाणार आहे. पण, बीएससीची पदवी घेईपर्यंत त्यांना पदस्थापना व वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
Solar Eclipse 2022: वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज दिसणार
सूर्यग्रहण शनिवारी दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि रविवारी, 1 मे रोजी पहाटे 4:07 वाजता समाप्त होईल.
‘आयसर’च्या प्रवेश परीक्षेसाठी आजपासून अर्ज
पुणे
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात
मुलांसाठी ‘सकाळ’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने शिबिरांची पर्वणी
पुणे
विज्ञानाचा रोजच्या जगण्यातील उपयोग समजण्यासाठी लहान मुलांच्या विशेष कार्यशाळांचे आयोजन ‘सकाळ’ आणि ‘संडे सायन्स स्कूल’च्या वतीने केले आहे.
WhatsApp चा मोठा प्लॅन, यूजर्सला मोजावे लागेल या फिचरसाठी पैसे
साय-टेक
व्हाट्सॲपने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर मल्टी-डिव्हाइस फिचर्स आणले आहेत. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे अकाउंट अनेक डिवाइसवर वापरु शकता.
पुणे शहरात पाच ठिकाणी बायजूस ट्यूशन सेंटर सुरू
पुणे
बायजूस केंद्रांमधून सर्व शिक्षण मंडळांचा गणित व विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन शिकविला जाणार
नासाने शेअर केलेला मंगळ ग्रहाचा फोटो पाहिलात का?
साय टेक
नासाने मंगळ ग्रहावरील एका क्रेटरचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.
नेपच्यून अनुभवतोय चक्क Climate Change; काय असावे कारण ?
साय-टेक
खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यूनवरील जागतिक तापमानात आश्चर्यकारक बदल अनुभवले
झेडपी शाळांमध्ये 'विज्ञान' शिक्षकच नाहीत। सोयीच्या बदल्यांसाठी शिक्षकांची नवी शक्कल
solapur
बारावीनंतर डीएड करून शिक्षक झालेल्यांची संख्या खूप असल्याने सध्या विज्ञान विषयाच्या तुलनेत समाजशास्त्र व भाषा विषयांचे शिक्षकच अधिक झाले आहेत. त्यामुळे त्याच शिक्षकांवर विज्ञान, गणित, समाजशास्त्र व भाषा विषयाची जबाबदारी सोपविल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विज्ञान शिक्षकच नाहीत
महाराष्ट्र
एकाच शिक्षकावर तीन विषयांची जबाबदारी; १२ वी विज्ञान झालेल्यांना मिळणार संधी
go to top