Scientist News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scientist

Scientist Marathi News Updates

Satyendra Nath Bose: गुगलची Doodleद्वारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञाला श्रद्धांजली
प्रख्यात भारतीय गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्र नाथ बोस यांना त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल गुगलने विशेष डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे.
आकाशगंगेत नांदतायत एलियन्स? पृथ्वीवर होऊ शकतो हल्ला: संशोधकाचा दावा
आकाशगंगेत साधारणपणे चार एलियन संस्कृती आपल्या ग्रहावर हल्ला करू शकतात, असा दावा या संशोधकाने केला आहे.
आकाशगंगेच्या पालकाची पहिली प्रतिमा मिळविण्यात शास्रज्ञांना यश
जगभरातील रेडिओ दुर्बिनींचा वापर करत इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (ईएचटी) या खगोलशास्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय समुहाने ही कामगिरी पूर्ण केली आहे.
गॅस बचतीसाठी उपयुक्त सोलार स्टोव्हची निर्मिती
अमोघ सहजे यांच्या प्रयोगाची ‘यूनो’कडून दखल
तांत्रिक सक्षम मनुष्यबळ वाढविण्यासाठी विचार व्हावा
पाणीटंचाईबाबत भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांचे मत
अवकाशातून कोसळलेले 'ते' अवशेष चिनी यानाचेच: 'आयुका'चा निष्कर्ष
2 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत अवकाशातून पडलेले अवशेष उपग्रह वाहून नेणाऱ्या चिनी अवकाशयानाचे असल्याचा दावा पुण्यातील 'आयुका' या संस्थेने केला आहे.
शास्त्रज्ञांनी बनवलं अनोखं फॅब्रिक; हृदयाचे ठोकेही  ऐकू शकणार
शास्त्रज्ञांनी एक नवीन फॅब्रिक तयार केले आहे जे तुमच्या हृदयाच्या ठोक्यासारखे मंद आवाज ऐकण्यास सक्षम आहे.
अल्झायमरच्या उपचारात उपयुक्त ठरू शकते गॅमा एन्ट्रेनमेंट तंत्रज्ञान
हेल्थ
Treatment of Alzheimer: अल्झायमरचा सामना करण्यासाठी अल्ट्रासाऊंड-आधारित गामा एंट्रेनमेंट (Gamma Entrainment) उपयुक्त ठरू शकते, हे दाखवण्यात संशोधकांना यश आले आहे.
पुरुष आणि महिलांचा मेंदू भिन्न पद्धतीने काम करतो; संशोधकांचा दावा
साय-टेक
पुरुष आणि महिलांचा मेंदू भिन्न पद्धतीने काम करतो असा दावा संशोधकांनी केला आहे.
चुंबकाशिवाय चुंबकीय बल निर्माण करणाऱ्या अवलिया 'अ‍ॅम्पिअर'ची कहाणी
साय-टेक
आज आपण विद्युत प्रवाहाचं एकक देणाऱ्या 'अ‍ॅम्पिअर'ची (Ampere) गोष्ट जाणून घेणार आहोत.
वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटची संघर्षमय कहाणी
साय-टेक
James Watt: पॉवरचं एकक ‘वॅट’ ज्याच्या नावावरून ठेवलं गेलं त्या ‘जेम्स वॅट’ची (James Watt) कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत.
‘अन् आताही ती फिरतेय’ हे छोटंसं वाक्य क्रांतीचं प्रतिक होतं...
साय-टेक
“पृथ्वी ब्रम्हांडाचे केंद्र तर नाहीच पण तिच सुर्याभोवती फिरते आणि हो ‘E pur si muove’ अन् आताही ती फिरतेय.” असं सांगत गॅलिलिओ गॅलिली’ (Galileo Galilei) तत्कालीन सर्व विचारांना छेद दिला.
go to top