Security News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Security

Read Latest & Breaking Security Marathi News. Get Trending & Top News Headlines on Security along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सांगली : सुरक्षेअभावी जिल्ह्यातील एटीएम ‘टार्गेट’वर
अनेक ठिकाणची स्थिती; केवळ सीसीटीव्ही वरच भरोसा
स्वयंशिस्तच वाचवेल आपले प्राण!
पर्यटन म्हणजे फक्त दंगा, मस्ती, सेल्फी अशी काहीशी समजूत झाल्याने फिरायला गेल्यानंतर बाळगायच्या सुरक्षेकडे सध्या दुर्लक्ष होताना दिसते.
दौंड, कलबुर्गी रेल्वे स्थानकावरील सुरक्षेबाबत ओढले ताशेरे
रेल्वेच्या केंद्रीय समितीकडून विविध स्थानकांची पाहणी ; रेल्वेच्या सर्व सेवा होणार २९ जूनपासून पूर्ववत
सोलापूर रेल्वे स्थानकाची सुरक्षा रामभरोसे!
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या तोकडी; कडक सुरक्षा यंत्रणा अत्यावश्‍यक
पुणे विमानतळावरील तपासण्या होणार जलद
सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना पुणे विमानतळावर रांगा लावाव्या लागणार नाही.
चाळीस मशिदींत अजान शांततेत
शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त
केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ खान उद्या मोहोळमध्ये, प्रचंड पोलीस बंदोबस्त
केरळचे राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान हे गुरुवार 5 मे रोजी मोहोळ येथे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे : महापालिकेच्या कैलास स्मशानभूमीची सुरक्षा राम भरोसे
पुणे महापालिकेकडून स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आणि अंत्यसंस्काराच्या सुविधेसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.
केंद्राला जलसमाधीचा इशारा देणाऱ्या जगद् गुरू परमहंसाचार्यांना ताजमहालबाहेर रोखले
देश
या घटनेनंतर आचार्यांनी तेथील उपस्थितांना आशीर्वाद देऊन माघारी परत जाण्याचा निर्णय घेतला.
जम्मू- काश्मीरला छावणीचे रूप
देश
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रामभरोसे
सातारा
शस्त्रक्रियागृहातून घसा तपासणी मशिनची चोरी; सीसीटीव्ही यंत्रणा बंद
आयोध्या दौऱ्यापूर्वी केंद्र सरकार वाढवणार राज ठाकरेंची सुरक्षा
मुंबई
भोंग्या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामुळे राज्यासह देशभरात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले आहे.
नागपूर : ५१ टन कोळसा चोरला
नागपूर
आरोपीला अटक; सुरक्षा अधिकाऱ्याची कारवाई
शहरातील खासगी सुरक्षा रक्षक उपेक्षित
मुंबई
सुट्या, योग्‍य मोबदला मिळत नसल्‍याने हवालदिल
वारणा धरण परिसर चार महिने अंधारात
कोल्हापूर
ट्रान्स्फॉर्मर जळाला; सुरक्षितता धोक्यात
दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
देश
ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्यप ओळख पटलेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
go to top