Self help group News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Self help group

Read Latest & Breaking Self help group Marathi News. Get Trending & Top News Headlines on Self help group along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बचत गटांच्या यशोगाथांवर राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या यशोगाथांवर आता लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती केली जाणार आहे.
झेडपीत दोन दिवसीय तांदूळ, डाळ महोत्सव
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या येत्या गुरुवारपासून (ता. ९) जिल्हास्तरीय दोन दिवसीय तांदूळ व डाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी महापालिकेत तृतीयपंथीयांचा पहिला बचत गट स्थापन
समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सामाजिक क्रांतीचे दमदार पाऊल उचलले आहे.
‘उमेद’ टीम राज्यात अव्वल
उद्दिष्टापेक्षा जास्त काम; ७,११४ बचत गटांना १२० कोटींचे अर्थसाह्य
बचत गटांच्या पतपुरवठ्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल
कोरोना संसर्गाच्या काळातही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्याने जिल्ह्यात महिला बचत गटांना विविध बॅंकांकडून १९७ कोटी ७५ लाख ९१ हजार रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला.
Dog Therapyमुळे तणाव होईल १० मिनिटात दूर! संशोधनात दावा
हा अभ्यास प्लॉस वन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे
बचतगटाचे अनुदान झाले बंद, महिलांची वाढली फसवणूक
स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुरु करावी बचतगट बॅंक
गोंदवल्याचा मसाला, शेवयाचा ब्रॅण्ड
माण तालुका दुष्काळी आहे. पण, इथली माणसं अतिशय कष्टाळू. त्यामुळेच येथील पुरुषांसह महिलाही अर्थार्जनाची, उन्नतीची वाट सदैव चोखाळत असतात.
इकॉर्नियापासून हस्तशिल्प निर्मिती; महिला बचत गटांना प्रशिक्षण
पर्यावरणाच्या दृष्टीने इकॉर्निया वनस्पती घातक आहे. राजुरा नगर परिषद समोरील जुने मामातलाव संपूर्ण इकॉर्निया वनस्पतीने झाकलेले आहे.
    go to top