self immolation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

self immolation

Read Latest & Breaking self immolation Marathi News. Get Trending & Top News Headlines on self immolation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सातारा : नायगावच्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रकार; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा; बँक व्यवस्थापकावर त्रास देत असल्याचा आरोप
माझी तक्रार कुठेही केली तरी मी तुमचे बँकेतील पैसे देणार नाही, असा इशारा देऊन शाखा व्यवस्थापकाने अपमानित केल्‍याचा आरोप कोथळकर यांनी केला
कऱ्हाडला सामुदायिक आत्मदहनाच्या आदल्या दिवशी मिटले उपोषण
तब्बल 18 वर्षामनंतर अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला
वाहन भाडे थकल्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
वैजापूर तहसिल कार्यालयात चारचाकी वाहन भाड्याने दिले खरे; मात्र त्या कार्यालयाकडून भाडेच मिळेना.
किरण क्षार यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
अवैध बांधकाम व पार्किंग प्रकरण, पोलिसांनी घेतले ताब्यात
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
प्रजासत्ताकदिनी गंभीर प्रकार; वीजजोडणी मिळत नसल्याने त्रस्त
औरंगाबाद : पोलिस आयुक्तालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नातेवाइकाविरोधात गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी ‘त्याने’ आयुक्तालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न
    go to top