selfie News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

selfie

Read Latest & Breaking selfie Marathi News. Get Trending & Top News Headlines on selfie along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनात सेल्‍फी विथ सेलिब्रिटी
पावन खिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारलेले अभिनेते अजय पुरकर यांनी ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शनाला भेट दिली.
सेल्फीचा नाद भोवला.. तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सेल्फीच्या नादात आपला जीव गमवला
बीड : सेल्फीच्या नादात बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू
बंधाऱ्या नजीक सेल्फी काढण्याच्या नादात तोल जाऊन तीन जण नदीत पडले
‘सेल्फी’श विकृती
वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणे आजकाल आवडीचे झाले आहे. सारं सोशल मीडियावर टाकणे ही मानसिक गरज झाली आहे. आपल्या हातात मोबाईल असला म्हणजे सेल्फी काढलाच पाहिजे.
पुणे : आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा के. पी. गोसावी फरार आरोपी
अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान यास हाताला धरून नेणारा व त्याच्यासमवेत "सेल्फी' घेणारी ती व्यक्ती कोण? असा प्रश्‍न अनेकांना पडला होता.
    go to top