senior citizen News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

senior citizen

Read Latest & Breaking senior citizen Marathi News. Get Trending & Top News Headlines on senior citizen along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांकडून सद्भावना रॅलीचे आयोजन
डॉक्टर आणि समाजाचे नाते दृढ व अधिकाधिक संवाद व्हावा, रुग्णांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने परिसरातून सद्भावना रॅली
कर्वे रस्ता परिसरात भरदिवसा ज्येष्ठ नागरीकाला लुबाडले
अलंकार पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
संजय गांधी योजना : जाचक अटींमुळे निराधारांच्या मुळावरच घाव
जाचक अटीमुळे ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना घरचा रस्ता दाखविला जाणार असून, अनेकांचे जगणे असह्य होणार आहे.
‘पीएमव्हीव्हीवाय’ आणि ‘एससीएसएस’ : निवृत्तांचे आधारस्तंभ
‘प्रधान मंत्री वय वंदन योजना’ (पीएमव्हीव्हीवाय) आणि ‘सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’ (एससीएसएस) या दोन सरकारी योजना निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या आधारस्तंभ ठरलेल्या आहेत
निवृत्तीनंतरही शक्य असेल तोपर्यंत नोकरी करण्याची ज्येष्ठांची इच्छा
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार ७१ टक्के वृद्ध सध्या काही काम करत नाहीत. ३६ टक्के वृद्धांना काम करण्याची अजूनही इच्छा आहे आणि ४० टक्के जणांना शक्य असेल तोपर्यंत काम करायचे आहे.
ज्येष्ठांना त्यांच्या हक्काच्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा; गिरीश बापट
खासदार गिरीश बापट यांची अपेक्षा ः ज्येष्ठ नागरिक छळवणूक प्रतिबंधक जनजागृती दिन साजरा
नागपूर : ४० टक्के ज्येष्ठांना करायची आहे नोकरी!
हेल्पेज इंडियाचा अहवाल : शहरी गरीब व ग्रामीण भागात स्थिती वाईट
क्रीडा महोत्सवात क्रिकेट खेळताना करताना ज्येष्ठाचा मृत्यू
या घटनेमुळे संयोजकांनी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
चारा उचलण्याच्या कारणावरून चाळीसगावात ज्येष्ठाला मारहाण
याप्रकरणी शहर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्याचे ठरवले आहे.
ज्येष्ठांच्या प्रवासावर मर्यादा!
नागपूर
वर्धापन दिनीच सवलतधारकांना एसटीचा धक्का
विशेष अर्थसाहाय्य योजनेची मदत रखडली; वृद्धांची होतेय परवड
जळगाव
विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा वेतन दिले जाते.
ज्येष्ठांशी कोणी गोड बोलून घेतला घराचा ताबा तर कोणी बळकावली जमीन
जळगाव
वृद्ध आईवडिलांना मुले वागवत नसून काहींनी मालमत्ता हडप करून घेतल्याच्या चार वेगवेगळ्या कुटुंबाच्या तक्रारीत उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्यासमोर आल्या.
व्‍यथा ज्‍येष्ठांच्‍या : पेन्‍शन र‍कमेतून औषध खरेदीही मुश्‍कील
नाशिक
ज्‍येष्ठ नागरिकांना अगदी एक हजार रुपये इतकी तोकडी पेन्‍शन मिळत असून, त्‍यात गुजराण करायची कशी, हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्‍न आहे.
ST ज्येष्ठ नागरिकांना का छळते...
ब्लॉग
विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्काचं वाहतुकीचं साधन म्हणजे एसटी.
go to top