Sexual harassment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sexual harassment

Read Latest & Breaking Sexual harassment Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sexual harassment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्‍पवयीन मुलीला तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली
ठिणग्या विझल्या, काळोख कायम
सकाळी वर्तमानपत्र वाचताना आणि टीव्ही सुरू करताना अंगाचा थरकाप उडतो. मानवतेला काळीमा फासणारी पुन्हा एखादी घटना अस्वस्थ करणार तर नाही ना?
कशी ओळखाल तुमच्या जोडीदाराची लैंगिक व्यसनाधीनता ? ही आहेत लक्षणे...
जर तुम्हाला हे समजून घ्यायचे असेल की तुमचा पार्टनरदेखील याचा बळी आहे की नाही तर ही समस्या ओळखण्यासाठी आम्ही येथे काही सामान्य गोष्टी सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही सेक्स अॅडिक्शन ओळखू शकता.
साकीनाका बलात्कार प्रकरण : नराधमास फाशीची शिक्षा
जुहू घटनेमध्ये दिंडोशी न्यायालयाचा निकाल
संतापजनक! कंत्राटी कर्मचारी महिलेकडे शरीर सुखाची मागणी
तक्रारदार महिलेच्या सांगण्याप्रमाणे तब्बल चार वर्षे (वर्ष २०१७ ते २०२१) हा प्रकार सुरूच होता.
देहविक्रय करणाऱ्या महिलांचे दलालांकडून शोषण; दलालांवर कारवाईची मागणी
वेश्यांना त्यांच्या मेहनतीच्या पैशांतील केवळ २५ टक्के पैसे मिळतात. उरलेले ७५ टक्के पैसे दलाल घेतात...
अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध; तरुणांसह वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल
तु मला खूप आवडते, तुझ्याशिवाय जगू शकतं नाही. लग्न करण्याचे वचन देऊन पिढीत तरूणी अल्पवयीन असल्यापासून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शरीर संबंध ठेवले.
‘सलुन, स्पा’च्या नावावर देहव्यापार; एकीची सुटका
देहव्यापार करणाऱ्या एकास सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केली
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला मरेपर्यंत जन्मठेप; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल
पुणे
ओळखीचा फायदा घेत सोनी याने चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्यार
मूकबधीर मुलीचे अपहरण करुन, तिला दारु पाजुन लैंगिक अत्याचार
पुणे
वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मैत्रिणीच्या पतीसह दोघांकडून तरूणीवर बलात्कार
पुणे
समाजमाध्यमावर व्हिडीओ, छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत उकळले पैसे
चाकूचा धाकाने बलात्कार करणारे आरोपी जोरबंद
मुंबई
धारावी परिसरात १९ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार
धक्कादायक! आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार; गुन्हा दाखल
महाराष्ट्र
आर्थर रोड तुरुंगात कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
80 वर्षीय चित्रकाराचा अल्पवयीन मुलीवर 'डिजिटल रेप'; Digital Rape म्हणजे काय?
देश
एका अल्पवयीन मुलीवर 7 वर्षांपासून डिजिटल बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका 80 वर्षीय चित्रकाराला अटक केली आहे.
go to top