Shahid Kapoor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Kapoor

Read Latest & Breaking Shahid Kapoor Marathi News. Get Trending & Top News Headlines on Shahid Kapoor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शाहिद अजूनही आहे बायकोच्या मागे लट्टू, म्हणाला,'माझ्या बोयकोसारखं...'
हे जोडपं एकमेकांचं कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाही.
IIFA 2022: सोहळ्यातील दिलखेचक फोटो
सेलिब्रिटींच्या दमदार परफॉर्मन्सने यंदाच्या IIFA सोहळ्याला चार चांद लागलेले दिसतेय.
शाहिदच्या 'जर्सी'चे राम गोपाल वर्मानं काढले वाभाडे, म्हणाला....
प्रदर्शनानंतर 'जर्सी' सिनेमाला बॉक्सऑफिसवर मिळणाऱ्या प्रतिसादावर राम गोपाल वर्मा यांनी टीका केली आहे.
3 Idiots चित्रपट ठरला मृणालच्या आयुष्यातील turning point, वाचा नेमके काय घडले?
त्यामुळे मी खूश झाले होते. त्यांनी मला आशीर्वाद दिला होता.
'लोकं मडकं म्हणून चिडवायची'! 'बॉडी शेमिंग'वर जर्सीची अभिनेत्री बोलली
टॉलीवूडच्या यशचा केजीएफचा दुसरा चॅप्टर प्रदर्शित झाला (KGF 2) आणि त्यानं बॉक्स ऑफिसचा कब्जा घेतल्याचे दिसून आले.
शाहिदचा हटके अंदाज पाहिला का? पहा फोटो
सध्या त्यांचा जर्सी चित्रपटबॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय
मृणालचा Stunning लूक पाहिला का? पहा फोटो
सध्या ती जर्सी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
शाहिद कपूरला मोठा झटका; प्रदर्शनानंतर 1 तासात लीक झाला 'Jersey'
शाहिद कपूरचा जर्सी सिनेमा आज २२ एप्रिल २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
'जर्सी' सिनेमातील शाहिदचे चौकार-षटकार पाहून पहा काय म्हणालाय साऊथ सुपरस्टार
शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा आज शुक्रवारी २२ एप्रिल रोज सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.
'Boycott Jersey' ट्रेंड व्हायरल, शाहिदचं वागणं नेटकऱ्यांना खटकलं!
बॉलीवूडचा स्टार अभिनेता शाहिद कपूरचा जर्सी नावाचा (Shahid Kapoor) चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.
दिवसाला 20 सिगारेट ओढणारा शाहिद कसा बनला निर्व्यसनी?
शाहिद कपूरनं नुकत्याच एका मुलाखतीत दारु,सिगारेटचं व्यसन सुटण्यामागचं मुख्य कारण सांगितलं आहे.
शाहिदचा 'जर्सी' जिंकला! कोर्टानं दिला 'ग्रीन सिग्नल', 22 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला
शाहिद कपूरच्या जर्सीचं प्रदर्शन लांबणीवर ढकलण्यात आलं (Bollywood Movies) होतं.
राजामौलींच्या RRR सिनेमानं कमावलेल्या 1000 करोडमागचं रहस्य आलं समोर...
मनोरंजन
२४ मार्चला प्रदर्शित झालेला RRR सिनेमा अजूनही बॉक्सऑफिसर जोरदार कमाई करीत आहे.
शाहिदच्या 'जर्सी' वर चोरीचा आरोप; निर्मात्यांविरोधात लेखकाची कोर्टात धाव
मनोरंजन
१४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा 'जर्सी' सिनेमा आता २२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे पण त्यामागे साहित्या चोरीचा आरोप हे एक मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे.
शाहिदच्या 'जर्सी' सिनेमाचं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर; जाणून घ्या नवीन तारीख
मनोरंजन
आतापर्यंत तब्बल तीन ते चार वेळा शाहिद कपूरच्या 'जर्सी' सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.
Video : शाहिद कपूर - शिल्पा शेट्टीचा धमाल Performance
mumbai
शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमाचं प्रमोशन
'लॅक्मे फॅशन वीक' मध्ये शोस्टॉपर बनलेली शाहिदची पत्नी मीरा अनेकांना खटकली
मनोरंजन
सोशल मीडियावर मीरा राजपूतचे असंख्य चाहते असले तरी तिला ट्रोल करण्यांची संख्याही काही कमी नाही.
शाहिदची मीरा अमेरिकेवर भडकली; झेलेन्स्कीची खिल्ली उडवणाऱ्याला म्हणाली...
मनोरंजन
मीरा राजपूत नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते.
अनन्याचा 'गृहप्रवेश' शाहिदच्या घरात? अभिनेत्रीचा खुलासा
मनोरंजन
अनन्यानं मुलाखतीत रिलेशनशीप स्टेट्सविषयी वक्तव्य केल्यानं अनेक अंदाज बांधले जातायत.
go to top