Read Latest & Breaking Shailesh Nagvekar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Shailesh Nagvekar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
‘हवं तर आम्हाला शिव्या द्या...पण त्या देण्यासाठी मैदानात आमचा सामना पाहण्यासाठी या...’ असं मन हेलावून टाकणारं आर्जव भारताच्या एका सुपरस्टार फुटबॉलपटूनं तीन वर्षांपूर्वीच केलं होतं.
खेळाडू कितीही महान असो किंवा त्याच्या नावावर कितीही मोठे विक्रम असोत, निवृत्तीच्या चक्रातून सर्वांनाच जावं लागतं; पण त्या क्षणाचं अचूक टायमिंग साधणं प्रत्येकाला जमतंच असं नाही.
प्रकाश पदुकोन, पुल्लेला गोपीचंद या पुरुष-बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिक स्पर्धांत कधीकाळी मोजकंच का होईना; दिमाखदार यश मिळवलं होतं; पण सांघिक प्रकारात विजेतेपदाचा करंडक उंचावण्याची ही पहिलीच वेळ.
देशभरात सध्या आयपीएलचा भोंगा वाजत आहे. यंदा भले टीआरपीचा डेसिबल थोडा कमी झाला असेल; पण भोंग्याच्या गोंगाटात मधूनच बासरीचा मधुर सूर ऐकू यावा आणि मन तृप्त व्हावं, तसंच काहीसं गेल्या आठवड्यात घडलं.
खेळात कालचा दिवस हा इतिहास असतो, वर्तमान हेच सत्य असतं! आदल्या दिवशी भले तुम्ही शतक केलेलं असेल; पण दुसऱ्या दिवशी शून्यावरून सुरुवात करण्यासारखंच ते असतं.
ट्वेन्टी-२० हा प्रकार युवकांचा असल्याचं म्हटलं जातं. ज्याच्या अंगी अधिक चपळता तोच उमटवी अधिक ठसा...! हा गुणविशेष ट्वेन्टी-२० प्रकाराचा आत्मा समजला जातो.
गेल्या आठवड्यात जगभरासह देशातही शेअर बाजार गडगडत होता...निर्देशांक आपटी खात होता...अर्थव्यवस्थेला धक्का बसत होता; पण बंगळूरमध्ये मात्र कोट्यवधींची उड्डाणं घेतली जात होती.
‘क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात एकदा तरी मोठी संधी मिळतेच...सातत्यानं प्रयत्न करत राहा’! असा सल्ला नेहमीच दिला जातो. संधीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या आशा या सल्ल्यानं पल्लवित होतात.
स्पोर्टस् अर्थात खेळाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी! खेळाडूंसाठी करिअर आणि पॅशन; टीव्ही ब्रॉडकास्टर्ससाठी मनोरंजन, तर जाहिरातदारांसाठी व्यवसाय...इथपर्यंत हे वर्गीकरण योग्य होतं.
कोरोनाच्या ‘डेल्टा’ या प्रतिरूपानं (व्हेरिअंट) प्रामुख्यानं भारतात थैमान घातल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन या प्रकारानं जगाची झोप पुन्हा उडवली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांत दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. परस्परविरोधी किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू दर्शवणाऱ्या असं म्हटलं तरी चालेल.
प्रतिष्ठेची ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा आखातात पार पडली. रविवारी अंतिम सामना झाला. न्यूझीलंडचा संघ तो अंतिम सामना खेळला आणि बुधवारी त्यांनी भारतात येऊन पहिला ट्वेन्टी-२० सामनाही खेळला.
कोणतीही जागतिक किंवा विश्वकरंडक स्पर्धा ही केवळ त्या त्या खेळापूरती मर्यादित राहिलेली नाही. सध्याच्या व्यावसायिक युगात तर नाहीच आणि त्यात क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा तर अजिबातच नाही.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.