shetkari sanghatana News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shetkari sanghatana

Read Latest & Breaking shetkari sanghatana Marathi News. Get Trending & Top News Headlines on shetkari sanghatana along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

केंद्राने बदलला निकष : राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही सन्मान निधी
महाराष्ट्रातील एक कोटी नऊ लाख 33 हजार 298 शेतकरी खातेदार लाभार्थी आहेत. पण, केंद्र सरकारच्या नव्या निकषांनुसार आता आधार प्रमाणिकरण न झालेल्या आणि ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बॅंक खात्याशी संलग्न नाही, त्यांना लाभ मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे राज्यतील 21 लाख शेतकऱ्यांना आता काही दिवसांत आधार क्रमांक बॅंक खात्याला लिंक करावा लागणार आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी स्वाभिमान संघटनेमधून हकालपट्टी : राजू शेट्टी
हिवरखेड येथे स्वाभिमान शेतकरी संघटनेने भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता
आता बस्स : शुक्रवारी राज्यभर चक्काजाम ; राजू शेट्टींची घोषणा
धरणे आंदोलन सुरू ठेवून चचर्चेत सहभागी- राजू शेट्टी
शेतकऱ्याच्या पोराने वीज मिळावी म्हणून लिहिलं रक्ताने पत्र
वीज मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्याच्या पोराने रक्ताने लिहले उर्जामंत्र्यांना पत्र
हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पिकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड
पिकविमा मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पिकविमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली.
'त्या आरोपीच्या अटकेस विलंब करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला करा निलंबित'
मरवडे येथील भक्ती व पूनम चव्हाण या दोन लहान बहिणीचा बासुंदी श्रीखंड पनीर आणि रबडी या दुग्धजन्य पदार्थांतून झालेल्या विषबाधेमुळे दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला.
Osmanabad : उमरग्यात पिकविम्यासाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
लातूर-कलबुर्गी महामार्गावर कसगी गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
    go to top