Shiv Sena News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena

Read Latest & Breaking Shiv Sena Marathi News. Get Trending & Top News Headlines on Shiv Sena along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

घडामोडींना वेग; खासदार राऊत, संजय पवार उमेदवारी अर्ज भरणार
खासदार राऊत यांनी सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे स्पष्ट केलंय
शिवसेनेचा 'पाचवा' नेता ईडीच्या रडावर; मंत्र्यांचाही पाय खोलात
शिवसेनेचे काही नेते ईडीच्या रडारवर असून शिवसनेच्या बऱ्याच नेत्यांवर आत्तापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर : संभाजी राजेंची राजकीय कोंडी
देवेंद्र फडणवीस : राष्ट्रवादी-शिवसेनेने विषय भरकटवला
काँग्रेस महिला शहराध्यक्षा म्हणाल्या, महापालिकेत सत्ता आमचीच! बैठकीला ३५ महिला
राष्ट्रवादीसोबतच भाजपने निवडणुकची जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला काँग्रेसची बैठक पार पडली. त्यावेळी ३५ महिलांच्या उपस्थितीत शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी गर्जना केली.
क्रिकेटनामा : तगडे राजकीय नेते उतरणार क्रिकेटच्या मैदानात
सकाळ माध्यम समुहाच्या 'सरकारनामा' न्यूज पोर्टलतर्फे आयोजित या स्पर्धेच्या जर्सीचं अनावरण
काशेवाडीत खड्डयाची पुजा करुन शिवसेनेचे आंदोलन
प्रभाग क्रमांक २७ मध्ये अवघ्या ४ महिन्यात तयार केलेल्या काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर पावसाळी गटार लाईनच्या चेंबरमुळे अनेक अपघात
"विषय संपला"; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचा पूर्णविराम
शिवसेनेने संभाजीराजेंच्या ऐवजी कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी देऊन राजेंची फसवणूक केल्याचा आरोप मराठा मोर्चाकडून करण्यात आला आहे.
आमदारांच्या मागणीनंतर आयुक्तांची शक्कल! करवाढीच्या तक्रारीपूर्वी भरावा लागणार जुनाच टॅक्स
सहा वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार शहरातील जवळपास दीड लाख मिळकतदारांना वाढीव कराची नोटीस पाठविण्यात आली. त्यावर ज्यांचा आक्षेप किंवा तक्रारी असतील, त्यांना २१ दिवसांची मुदत देऊन सुनावणीअंति टॅक्स रक्कम अंतिम केली जाणार होती. पण, ९० टक्क्यांहून अधिक मिळकतदारांच्या तक्रारी येतील आणि त्यावर सुनावणी होऊन निर्णय देण्यासाठी किमान दोन-तीन महिने लागतील. तोपर्यंत टॅक्स जमा न झाल्या प्रशासन चालविणे मुश्किल होईल, याची भीती होती.
राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजे २०२४ च्या निवडणुकीच्या शर्यतीत?
शिवसेनेने संभाजीराजेंच्या जागी शिवसेनेच्या कोल्हापुरातल्याच दुसऱ्या नेत्याची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
तुमचं पानितप निश्चित,निवडणुकीवरुन चित्रा वाघ यांचे महाविकास आघाडीला इशारा
मुंबई
तुम्ही वेगवेगळे लढा, एकत्र लढा, तालिबानला घेऊन लढा !
Prithviraj Chavan म्हणतात कॉंग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका व्हायला हव्यात
Pune
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सकाळने घेतलेली विशेष मुलाखत
राज्यसभेच्या जागेचा चॅप्टर बंद, लवकरच अधिकृत घोषणा: राऊत
मुंबई
संभाजीराजेंचा सन्मान करतोय म्हणून त्यांना आम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हायचा प्रस्ताव ठेवला होता.
go to top