shivani rangole News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivani rangole

Read Latest & Breaking shivani rangole Marathi News. Get Trending & Top News Headlines on shivani rangole along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Photo: 'विराजस शिवानी'चे शुभमंगल सावधान ! पाहा लग्नाचा अल्बम..
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली. त्याचे हे खास फोटो
शिवानी विराजस विवाह बंधनात...
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधली.
Video : शिवानीच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी
मृणाल कुलकर्णीच्या घरी लग्न सोहळा
PHOTO : शिवानी रांगोळेच्या मेहंदीचा अनोखा साज.. त्यावर कोरलंय विराजसचं नाव..
अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी ७ मे रोजी विवाह बंधनात अडकणार असून नुकताच मेहंदीचा सोहळा पार पडला.
'विराजस - शिवानी' अडकणार विवाह बंधनात; मृणाल कुलकर्णी होणार सासू
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. आता ते विवाह बंधनात अडकणार आहेत.
'आमचा साखरपुडा झाला नाही'; विराजसने चाहत्यांना केलं स्पष्ट
अंगठीचा फोटो पोस्ट केल्याने विराजस-शिवानीच्या साखरपुड्याची चर्चा
शिवानी रांगोळे होणार मृणाल कुलकर्णींची सुनबाई, विराजसचा साखरपूडा
विराजस हा मराठीतील प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.
ग्लॅम-फूड : ‘मी कॉफीची चाहती’
मला कॉफी खूप आवडते. सगळ्या प्रकारची कॉफी मी पिते. नवीन शहरात गेले, की तिथलं चांगलं कॅफे शोधणं, हा माझा छंद आहे.
विराजसच्या शिवानीचा स्टायलिश अंदाज
शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती.
    go to top