Shyam Pethkar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shyam Pethkar

Read Latest & Breaking Shyam Pethkar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Shyam Pethkar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सख्खे-सावत्र
अण्णाजी गेल्यानंतर परिवाराला दुभंगण्यापासून वाचवण्याचे काम अण्णाजींच्या आईने केले; मात्र तरीही सख्खे आणि सावत्र अशा वादाच्या ठिणग्यांनी वाडा अस्वस्थ असायचा.
भास की सत्य?
विज्ञान की अध्यात्म, हा प्रश्न आपल्याला साऱ्याच काळात पडत आलेला आहे. अध्यात्म हे आस्तिकांचे विज्ञान असते आणि विज्ञान हे नास्तिकांचे अध्यात्म.
डोळ्यातले आभाळ
आभाळाला जमिनीची ओढ असली, तरीही ते खाली येत नाही. क्षितिजाच्या टोकावर मातीला आलिंगन देण्याचा देखावा ते निर्माण करतं; पण हळव्या आभाळाच्या अशा भुलाव्यांना भुलून जाऊ नये.
सत्यच बोलणाऱ्या मुलाची गोष्ट
तो अनाथ आहे. सत्य तसे अनाथच असते. सत्याचे पालकत्व कुणालाच पत्करता येत नाही. त्याचे निर्वहन करणे तसे कठीणच असते.
अनंताचे फूल...
चिडचिड्या उन्हातदेखील अनंताची फुलं फुलतात अन् राख करणाऱ्या उन्हाचा कसलाही वैताग न ठेवता सुगंधीही असतात. वेदना पिऊन मोगरा गगनावेरी जातो.
पुतळा...
माणसाचा मृत्यू झाला की मग तो हवाच होता असे वाटत राहते. आयुष्यभर तंटणारी सूनही सासू गेल्यावर ‘सासूबाई हव्याच होत्या...’ असे म्हणत टिपं गाळत असते.
ऋतूंचे स्वप्न वसंत
ऋतूंचे हल्ले समर्थपणे पेलता आले नाहीत, तर आपण त्यांना निमूटपणे शरण जावे. तरीही ऋतूंनी दाखवलेल्या हळव्या स्वप्नांच्या फसव्या आवाहनांना भुलून जाऊ नये.
वाट पायाशी अडखळली असताना...
आरस्पानी नजरेचा एक पांथस्थ भरदुपारी तिच्या दारी थांबला. त्यानं भुकेजली हाळी दिली. त्यातही काकुळती नव्हती. देहभान म्हणून तो सोपस्कार होता, याची जाण होती.
आई, भाकर आणि गाणे
सकाळीचा परसदारी बसला होता. रात्रीनं कंदिलाच्या काचेवर जडवलेली काजळी पुसत. त्याचं तसं हे आवडतं काम होतं. काजळी पुसायला त्याला विलक्षण आवडत असे.
ऋतुचित्र
उन्हाला वसंताची चाहूल लागत असताना गव्हाची शेतं हिरवेपणाचा कंटाळा आल्यागत पिवळी पडू लागलेली. शेतं तालेवार झाली की शेतकरी त्यांचं पाणी तोडतात.
ती तेव्हा तशी...
प्रेम म्हणजे नक्की काय असतं? हा अनाहत आणि अव्याहत असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता अवघे आयुष्य निघून जाते अन् तरीही हाती काहीच लागत नाही.
ती ज्ञानेश्वरी...
दत्तात्रय माधवरावमध्ये हे सगळे कुठून आले? त्याचे हस्ताक्षर खुपच सुंदर. वळणदार. तो चित्रही छान काढायचा. म्हणजे चित्रकार नव्हता; पण त्याच्या रेषांना वळण आणि गती होती.
औषधांचा असाही लळा
सप्तरंग
पुस्तकांइतकाच त्याला औषधांचाही लळा. डॉक्टरांनी प्रीस्क्राईब केलेली अनेक औषधे तो लक्षात ठेवायचा अन् त्याचा संग्रह असायचा त्याच्याकडे.
दत्तात्रय माधवराव...
सप्तरंग
तो प्रगत विचारांचा होता. अत्यंत प्रामाणिक. सुसंस्कृत, सभ्य, सचोटीचा... प्रचंड वाचन अन् व्यासंगी होता. तरीही लेकीवर आंधळे प्रेम अन् लेकही दुष्ट भिंतीसारखी उभी राहायची मध्ये.
आपलं ठिकाण कुठलं?
सप्तरंग
रेल्वेने नागपूर स्थानक सोडलं. आपलं खूप जिवाभावाचं असं काही सोडताना डोळ्यांत प्राण आणून खिडकीतून नागपूर शहर पाहून घेत होतो.
रानवाऱ्याचा गारवा
सप्तरंग
गावाला वेढा घालून बसलेली एक नदी आहे. तिच्या वळणांवर धुकं नाचू लागलं की, ती अंतर्बाह्य थरारते. नदी आता एकटी आहे. काही वर्षांपूर्वी गच्च रानानं तिच्यावर सावली धरली होती.
दव न्हायली थंडी
सप्तरंग
हिवाळ्यात सौम्य सकाळी आणि सौंध्या दुपारी अंगणात वाळत घातलेल्या वाळणावर चिमण्या उतरतात व दुपारी हातावर पाणी पडलं, की...
झाडं अन्‌ शहाणी माणसं
सप्तरंग
शहाणे जे जे काय म्हणून आहे ते चालत नाही, लोकांना सोसत नाही. जगाला शहाणपण शिकविणारे नको असते. तितकेच निमूटपणे स्वत:च शहाणपणाने वागणारेही नको असतात.
तो गेला तेव्हा...
सप्तरंग
आपल्या मोबाईलमध्ये खूपसारा डेटा असतो. डेटा हा शब्दच तसा तांत्रिक अन् आता ज्या संदर्भात आला तो तर यांत्रिक आणि तांत्रिक वाटत असलेला.
वितळणारं हळवं धुकं...
सप्तरंग
हिवाळे असे येतात अन् सरतातही. तो मात्र धुक्याची मखमल बाजूला सारत अजूनही तळ्याकाठच्या चाफ्याच्या झाडापाशी जाऊन धापा टाकत उभा असतो.
go to top