Sindhudurg News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg

Read Latest & Breaking Sindhudurg Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sindhudurg along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भरतीच्या वेळेत ढगफुटी झाली तरच चिपळूणला महापुर
कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर अवजल कालवा असा तुडूंब भरून वाहत होता
सावंतवाडी : मोती तलावाच्या संरक्षण भिंतीचा भाग पुन्हा कोसळला
शहरातील तीन मुशीजवळचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळला होता
सिंधुदुर्गात शिवसेना विरुध्द शिवसेना राजकिय लढाई
महाराष्ट्रात गेले दहा दिवस राजकीय रणकंदन माजले आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्य सरकार कोसळले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्रीपदी केसरकर की राणे?
उध्दव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात सत्ताबदल होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
वैभववाडी : बंडखोरांना शिवसेना जागा दाखवेल
पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकरांवर टीका
सिंधुदुर्गनगरी : सव्वा पाच हजार चालकांवर कारवाई; ८६ लाखाचा ठोठावला दंड
सुसाट वाहनचालकांवर सिंधुदुर्ग पोलिसांनी गेल्या वर्षभरात करडी नजर ठेवली होती.
राणीसाहेबांच्या आजारपणामुळे राज परिवारात चिंतेचे सावट
राणीसाहेबांचे आजारपण या राज परिवारावर चिंतेचे सावट आणणारे ठरले
सिंधुदुर्ग : कोणता झेंडा घेऊ हाती ; दीपक केसरकर
केसरकर समर्थकांना प्रश्‍न; ‘सावंतवाडी’ची गणिते बदलणार
दरड अंगावर कोसळून ट्रेकर्सचा मृत्यू; सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ घडली दुर्घटना
'सिंहगड एपिक ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'
राज्यात कोकणात पावसाचा जोर कायम आहे. तर रविवारी (ता. २६) कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाचा 'ऑरेंज अलर्ट ' देण्यात आला.
Sindhudurg : राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेसाठी चुरस
१५ जागा ३७ उमेदवारी अर्ज दाखल; २४ जुलैला होणार मतदान
सिंधुदुर्ग : तोंडवळी-खालची शाळा पुन्हा गजबजली
कामगिरी शिक्षक हजर; ग्रामस्थांचा निर्णय तात्पुरता स्थगित
सिंधुदुर्ग : जगाची सफर... जोडीने!
कोकण
सर्वसामान्य भारतीय मध्यमवर्गीय जोडप्याप्रमाणे त्यांचेही आयुष्य सुरू होते.
वैभववाडी : काजू लागवड क्षेत्रात घट
कोकण
बदलत्या वातावरणाचा नर्सरीधारकांना फटका; काजू बियांनाही बाजारात किरकोळ दर
देवगड : फळमाश्यांचे लोण आता घरापर्यंत
कोकण
उपद्रवात वाढ; देवगड बाजारपेठेत भाजी, फळांवरही हल्ला
कणकवली : महावितरणविरुद्ध साकेडीकर आक्रमक
कोकण
कणकवलीत कार्यकारी अभियंत्यांना घेराओ; दोषींना नोटीस बजावण्याची ग्वाही
सावंतवाडी : नवे घर पुन्हा बजेटमध्ये
कोकण
अचानक झालेली वाढ, दर आता मूळपदावर
महाड : नदीच्या पातळीनुसार महाडमध्ये वाजणार भोंगे
कोकण
पूरस्‍थितीत मिळणार सावधगिरीचा इशारा
सिंधुदुर्ग : सावंतवाडीच्या गादीला मिळाला वारस
कोकण
बापूसाहेब महाराजांचा राज्यकारभार म्हणजे सावंतवाडीकरांसाठी सुख, समृद्धीचा काळ होता.
दोडामार्ग : मणेरीतील रस्त्याची दुरवस्था
कोकण
शिवसेनेने वेधले लक्ष; दुरुस्तीसाठी बांधकाम विभागास निवेदन
go to top