Sindhutai Sapkal News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai Sapkal

Read Latest & Breaking Sindhutai Sapkal Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sindhutai Sapkal along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा मोठ्या थाटामाटात विवाह
अनाथांची माय म्हणून ओळखल्या दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन येथील नऊ अनाथ मुलींचा रविवारी (ता. १५) पुण्यात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला.
वानरलिंगी सुळका सर करून सिंधुताई सपकाळ यांना अनोखी मानवंदना
सुळक्याच्या टोकावर पोहचून सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहून तिरंगा फडकविला.
सिंधुताईंची 'ती' इच्छा होणार पुर्ण; CM ठाकरेंनी घेतली दखल
सिंधुताई सपकाळ यांनी अनेकदा या गोष्टीची खंत व्यक्त केली होती.
ममता सिंधुताई कोरोना पॉझिटिव्ह
संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ममता सिंधुताई यांनी केले आहे.
अकोला : कारूण्यसिंधूचा वैचारिक प्रवाह खळखळत राहील!
विविध संघटनेतर्फे सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली
सोलापूरच्या तरुणाने साकारले माईंचे शिल्प होतंय व्हायरल; पाहा व्हिडिओ
सोलापूरच्या तरुणाने साकारले माईंचे शिल्प होतंय व्हायरल
PHOTO : साश्रू नयनांनी माई सिंधुताई सपकाळ यांना अखेरचा निरोप
नवी पेठेतील ठोसरपागा येथील दफनभूमीत शासकीय इतमामात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
'समाजसेवेचं एक पर्व संपलं'; मराठी कलाकारांनी सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली
मनोरंजन
स्पृहा जोशीने कवितेतून व्यक्त केल्या भावना
वर्धेतील नवरगाव सिंधुताईंची जन्मभूमी; जिल्ह्यात केले बरेच कार्य
नागपूर
नवरगाव येथे त्यांनी गोपिका गोरक्षण केंद्र सुरू केले
सिंधूताई सपकाळ : आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे
थोर सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ (वय ७५) यांचे मंगळवारी रात्री पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात निधन झाले.
अनाथांची माई : सिंधूताईंच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग माहितीये?
महाराष्ट्र
मुलगी झाल्यानं गावकऱ्यांनी हाकलून दिलं. माहेरी आईनेही स्वीकारलं नव्हंत.
"माई गेल्या नाहीत..."; सिंधुताईंची लेक ममतांनी फोडला हंबरडा
महाराष्ट्र
सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
go to top