singer News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

singer

Read Latest & Breaking singer Marathi News. Get Trending & Top News Headlines on singer along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जस्टिन बीबर पाच वर्षांनंतर भारतात करणार परफॉर्म; या तारखेला होणार शो
प्रसिद्ध कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बीबर (Justin Bieber) या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी दिल्लीत परफॉर्म करणार आहे.
PHOTO : कनिका कपूर अडकली विवाहबंधनात.. पाहा लग्नाचा शाही सोहळा..
बॉलीवूड मधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर शुक्रवारी लग्नबंधनात अडकली. लंडन येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्याचे हे खास फोटो...
रसिकांसाठीच गातो आम्ही!
माझे वडील प्रल्हाद शिंदे यांची असंख्य गाणी गाजली. हीट झाली; ‍परंतु गाण्याची रॉयल्टी असते हे त्यांना ठावूक नव्हते. त्या वेळी सग‍ळ्या नामवंत कंपन्यांनी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली.
कान्स मध्ये जाणारा मामे खान ठरला पहिला लोककलावंत.. कोण आहे हा मामे ?
राजस्थानी गायक मामे खान कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालणारा भारतातील पहिला लोककलाकार ठरला आहे.
नेहा कक्करच्या नवऱ्याला गंडा.. हॉटेलमधून लाखोंचा ऐवज चोरीला
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचा पती रोहनप्रीत एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना ही चोरी झाली.
अयोध्येतील चौकाचे लता दीदींच्या नावाने होणार नामकरण, योगी आदित्यनाथांची घोषणा
गानसम्राज्ञी लता दीदींच्या नावाने आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भल्या मोठ्या रत्याची घोषणा करत असल्याची बातमी पुढे येतेय.
राज ठाकरेंच्या वडिलांमुळे महंमद रफी मराठीत भक्तीगीत गाऊ लागले
महंमद रफींना मराठी गाणे गायनाचे प्रोत्साहन मिळाले कसे याबद्दलची माहितीही फार कमी लोकांना आहे.
Mohammad Rafi: मक्केत मोहम्मद रफी यांनी अजान दिली तेव्हा...
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या आवाजानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे गायक म्हणून मोहम्मद रफी (Mohammad Rafi) यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.
Video : सकाळ सन्मान सोहळ्यात गाण्याचा आनंद वेगळाच
सकाळ सन्मान बद्दल काय म्हणाल्या वैशाली सामंत पाहूया.
पाचवेळा ग्रॅमी मिळवणाऱ्या नाओमी जुड काळाच्या पडद्याआड
हॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनत्री नाओमी जुड (Naomi Judd Death) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे.
Video: पवनदीपचा बर्थ डे, अरुणिताच्या चेहऱ्यावर लाली
टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये काही रियॅलिटी शो चा प्रेक्षकवर्ग हा ठरलेला आहे. त्यामध्ये इंडियन आयडॉलचे नाव घ्यावे लागेल.
HBD Arijit Singh: घटस्फोटानंतर का होईना अरिजीतला शेवटी त्याचं खरं प्रेम मिळालं,कोण आहे ती मुलगी?
मनोरंजन
आज अरिजीतचा बर्थडे.तुम्हाला या बड्डे बॉयच्या लव स्टोरी बद्दल माहितीये काय?
गायिका सायली कांबळे विवाहबंधनात..
मनोरंजन
इंडियन आयडलच्या १२ व्या पर्वातील गायिका सायली कांबळे रविवारी विवाह बंधनात अडकली. तिचा प्रियकर धवलसोबत तिने लग्नगाठ बांधली आहे.
जनमताचा 'कौल' आला.. आज जाहीर होणार  इंडियन आयडल मराठीचा महाविजेता
मनोरंजन
सोनी मराठीवरील 'इंडियन आयडल मराठी' पर्वाचा महाविजेता आज ठरणार असून याबाबत प्रेक्षकांनी काही अंदाज बांधले आहेत. नेमकं..
अमेरिकी  सींगर ब्रिटनीने दिली गुड न्यूज..
मनोरंजन
Britney Spears:ब्रिटनी स्पीअर्स तिच्या दोन मुलानंतर तिसऱ्या मुलाची अपेक्षा करतेय
Video :  सकाळ सन्मान २०२२ मधील ह्या बाल दोस्तांचं गाणं नक्की ऐका
Mumbai
सकाळ सन्मान २०२२ च्या रेड कार्पेटमधील ह्या छोट्याचं गाणं
go to top