Skills News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Skills

Read Latest & Breaking Skills Marathi News. Get Trending & Top News Headlines on Skills along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

करिअरच्या वाटेवर : कौशल्याधिष्ठित शिक्षण रोजगारास पात्र
देशाची आर्थिक प्रगती व सामाजिक विकास हे कौशल्ये आणि ज्ञान यावर अवलंबून राहते.
त्यानं छंद जोपासला...
आमच्या मुलानं-मुलीनं स्पोर्टस् मॅनेजमेंटमध्ये परदेशात जाऊन पदवी घेतली आहे. आयपीएल संघ व्यवस्थापनाकरिता संधी मिळू शकते का?
कौशल्य, रोजगार निर्मिती, उद्योजकतेला चालना देणार - राजेश टोपे
जिल्हा कार्यकारी समिती’ची स्थापना होणार
‘स्किल’फूल : डिजिटल स्किल्स
सर्वच क्षेत्रांत माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने युवकांना डिजिटल स्किल्स आत्मसात करणे गरजेचे झाले आहे.
अग्निवीरांच्या कौशल्यांना UGC देणार मान्यता
अग्निपथ भरती योजनेअंतर्गत फक्त चार वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल.
संवाद : समुपदेशनात संवाद कौशल्य
संवाद साधणं ही एक कला आहे. पालक, शिक्षक यांनी ही कला जरूर आत्मसात केली पाहिजे.
मुलांना 'या' पाच गोष्टी योग्य वयात शिकवा नाहीतर...
आपल्या मुलाचे चांगले पालनपोषणच करुन त्याला एक चांगला माणूस बनवायचे आहे.
कौशल्य आहे तुमच्यापाशी...
‘‘मला एम.एस. करायचंय ग्रॅज्युएशन झाल्यावर अमेरिकेत जाऊन. बीई करणार आणि मग एमएस...’’ गौरव सांगत होता. साधारण बारावीतल्या गौरवची पुढची दिशा पक्की होती.
घरकुल अपुले : बहरू दे संवादकौशल्य!
तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी- कारण खोडरबर कोणत्याच जिभेवर चालत नाही!! सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वापरण्यात येणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाषण!
राजगड परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्याचे धडे
तोरणा राजगड परिसरातील विद्यार्थी, महिला आणि रहिवाशांना अधिक रोजगारक्षम बनविण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मदत घेण्यात येणार आहे.
जगातील सर्वात लहान तोफ पाहिली का? वाचा कुणी केलीय ही कलाकारी
औरंगाबादमधील विठ्ठल गोरे यांनी 5 मिमी लांबी आणि केवळ 140 मिलिग्रॅम वजनाची तोफ बनवली आहे
मॅनेजमेंट स्किलिंग : कौशल्यांचा अंगीकार
गेले तीन महिने व्यवस्थापकीय कौशल्य (मॅनेजमेंट स्किलिंग) या विषयावर एकंदरीत बारा लेख लिहिले.
मॅनेजमेंट स्किलिंग : संवादाचे महत्त्व
एज्युकेशन जॉब्स
कम्युनिकेशन स्किल्स हा विषय इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभ्यासक्रमात असतो. आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो.
मॅनेजमेंट स्किलिंग : जबाबदारीचं ‘डेलिगेशन’
एज्युकेशन जॉब्स
‘डेलिगेशन’ या व्यवस्थापकीय कौशल्याला मराठीत प्रतिशब्द नाही आहे. दुसऱ्यांना अधिकार सुपूर्द करणे असे चार शब्द वापरल्यावर डेलिगेशन शब्दाचा अर्थ ध्वनित होतो.
मराठी शुद्धलेखनाचे महत्त्व आणि त्यासाठीच्या युक्त्या
महाराष्ट्र
भाषेचे नियम पाळून केलेले लेखन म्हणजे शुद्धलेखन, अशी सर्वसाधारण व्याख्या केली जाते
शिवरायांकडून शिकावीत लाईफ स्कील्स
सोलापूर
आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती साजरी करीत असताना आपण महाराजांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे.
मॅनेजमेंट स्किलिंग : निर्णयक्षमता...
एज्युकेशन जॉब्स
‘योग्य निर्णय’ घेण्याची सवय मनाला, मेंदूला लावावी लागते. गंमत अशी आहे की त्याची सुरुवात निर्णय घेण्यापासून होते.
नांदेड : लेखन कौशल्याचा होतोय ऱ्हास
नांदेड
आॅनलाइन क्लासचा परिणाम : वाचनाचीही सवय गेली
मॅनेजमेंट स्किलिंग : स्किल अनलर्निंगचे!
एज्युकेशन जॉब्स
वृद्धिधिष्ठीत मानसिकता ठेवायची असल्यास एक कौशल्य अंगात बाणवावं लागतं आणि ते म्हणजे अनलर्निंग.
ऑफिसमध्ये वेळेची बचत करण्यासाठी हे हॅक्स येतील कामी
लाइफस्टाइल
प्रत्येकाची काम करण्याची स्वतःची खास पद्धत असते.
go to top