skin care News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

skin care

Read Latest & Breaking skin care Marathi News. Get Trending & Top News Headlines on skin care along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video : Mankeypox आजार नेमका आहे काय ?
तो युरोप आणि अमेरिकेत का पसरतोय ?
उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ टिकत नाही; या सोप्या टिप्स फॉलो करा
ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही आपण सहसा मेकअप किट वापरतो मात्र अनेकदा उष्णतेमुळे आपला मेकअप जास्त काळ टिकत नाही.
नागपूर : लुपस विकाराच्या १० रुग्णांमध्ये ९ महिला
रोगप्रतिकारक शक्तीचा आपल्याच अवयवांवर होतो हल्ला
उन्हाळ्यात चेहरा टॅन होतोय? कैरीचं घरगुती फेसपॅक वापरा
सध्या उन्हाळ्यात उपलब्ध असलेली कैरी सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी वाटतेय.. जाणून घ्या या खास टिप्स
उन्हाळ्यात सकाळी उठल्यावरच काही टिप्स पाळल्या तर चेहरा दिवसभर ताजेतवाने राहू शकतो.
उन्हाळ्यात महागडे Sunscreen वापरुनही नाही होणार फायदा कारण...
सनस्क्रीन त्या सौंदर्य उत्पादनांपैकी एक आहे जे कधीही स्किप केले जाऊ शकत नाही.
पुरुषांनीही घ्यावी त्वचेची काळजी; चाळीशीत अनुभवाल पंचवीशीचा 'फिल'
Men Skin Care: वाढत्या वयामध्ये पुरुष अशा प्रकारे घेऊ शकतात आपल्या त्वचेची काळजी
Summer Care: उन्हाळ्यात जास्त फिट्ट कपडे घालाल तर होईल हे नुकसान; जाणून घ्या
हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो.
उन्हामुळे त्वचा काळी पडलीय, टॅनिंग दूर करण्याचे घरगुती उपाय जाणून घ्या
तुमची त्वचाही उन्हामुळे काळी पडली असेल तर या घरगुती उपायांच्या मदतीने टॅनिंग काढता येऊ शकते.
जीवनशैली बदलातून त्वचा ठेवा टवटवीत...
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान खूप लागते. पण, भर उन्हातून आल्यानंतर थंड पाणी पिल्यानंतर पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. तसेच
घामोळ्यांमुळे त्रस्त आहात!  या टिप्स वापरून घ्या काळजी!
health-fitness-wellness
कडक उन्हाळ्यात त्वचेशी संबधित समस्या निर्माण होतात
रंग खेळल्यानंतर मुलांच्या त्वचेची अशी घ्या काळजी!
लाइफस्टाइल
मुलांची त्वचा मुलायम असते त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे!
health-fitness-wellness
शरीर मजबूत ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असावी लागते
रोज केस धुताय? काळजी घ्या अन्यथा...
लाइफस्टाइल
बदलावी लागेल रोज शॉवर करण्याची सवय
गोऱ्या लोकांना कर्करोग होण्याचा धोका जास्त, अभ्यासात स्पष्ट
health-fitness-wellness
कर्करोगावर संशोधन करणाऱ्या कॅंसर रिसर्च युकेने नुकताच त्यांचा संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे
शरीरावर नेहमी खाज सुटतेय? दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचे असू शकते लक्षण
फोटोग्राफी
नेहमी खाज सुटणे सोरायसिसचे लक्षणही असू शकते.
Skin Tan होतेय! फिकर नॉट! उन्हाळात हे पाच घरगुती उपाय करा
लाइफस्टाइल
उन्हाळा जवळ आला कि अनेकांना त्वचा टॅन होण्याची भिती वाटते
go to top