Skin Care Products News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Skin Care Products

Read Latest & Breaking Skin Care Products Marathi News. Get Trending & Top News Headlines on Skin Care Products along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पावसाळ्यात स्कीनवर पिंपल्स येतात? या सोप्या टिप्स फॉलो करा
त्वचेची काळजी घेण्यामधील एक सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे त्वचेला मॉश्चराईझर लावणं.
दाढी वाढवणाऱ्या पुरुषांनी ट्राय करा हे तीन फेसपॅक, चेहरा राहील तजेलदार
जेव्हा पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी असते तेव्हा त्यांना त्यांच्या त्वचेची काळजी घेणे जरा अवघड असतं.
पाच मिनिटांत गायब होतील डार्क सर्कल्स; असा वापरा बटाटा
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी1, बी3, प्रोटीन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असतात, जे त्वचेच्या सेल्सवर प्रभाव टाकतात
उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ टिकत नाही; या सोप्या टिप्स फॉलो करा
ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही आपण सहसा मेकअप किट वापरतो मात्र अनेकदा उष्णतेमुळे आपला मेकअप जास्त काळ टिकत नाही.
उन्हाळ्यात महागडे Sunscreen वापरुनही नाही होणार फायदा कारण...
सनस्क्रीन त्या सौंदर्य उत्पादनांपैकी एक आहे जे कधीही स्किप केले जाऊ शकत नाही.
पुरुषांनीही घ्यावी त्वचेची काळजी; चाळीशीत अनुभवाल पंचवीशीचा 'फिल'
Men Skin Care: वाढत्या वयामध्ये पुरुष अशा प्रकारे घेऊ शकतात आपल्या त्वचेची काळजी
जीवनशैली बदलातून त्वचा ठेवा टवटवीत...
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान खूप लागते. पण, भर उन्हातून आल्यानंतर थंड पाणी पिल्यानंतर पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. तसेच
Skin Tan होतेय! फिकर नॉट! उन्हाळात हे पाच घरगुती उपाय करा
उन्हाळा जवळ आला कि अनेकांना त्वचा टॅन होण्याची भिती वाटते
कोमल अन् तजेलदार त्वचा हवीय? वापरा सात प्रकार अन् बघा चमत्कार
थंडीच्या दिवसात त्वचेच्या अनेक समस्या दिसतात
पन्नाशीनंतर स्कीन दिसेल सुंदर! जाणून घ्या 'या' गोष्टी
त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या स्किन केअर उत्पादनांमध्ये बदल करणे आवश्यक
Makeup Tips: एचडी (HD) मेकअपची गरज नेमकी का आहे?
Makeup Tips: रेग्युलर मेकअपबद्दल (Makeup) आपण सर्वजण जाणून आहोत, परंतु 'एचडी मेकअप' (HD) म्हणजे काय हे बहुतेकांना माहीत नाही.
    go to top