Smriti Irani News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Irani

Read Latest & Breaking Smriti Irani Marathi News. Get Trending & Top News Headlines on Smriti Irani along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कलाकार बदललेत तरी वर्षानुवर्षे चालताहेत 'या' मालिका
मालिकांची प्रसिद्धी बघता लेखक जणू मालिकांची अशी स्क्रिप्ट लिहितात ज्याचा अंतच नाही.अशाच काही मालिकांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
तीन तासांनंतर राहुल गांधी ईडी कार्यलयाबाहेर; स्मृती इराणींचा मोठा आरोप
चौकशीला जाताना राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी वड्रा देखील उपस्थित होत्या.
...तर सत्येंद्रनाथ जैन यांनाही गद्दार घोषीत करावं का? इराणींचा केजरीवालांना सवाल
सत्येंद्रनाथ जैन यांची ईडीच्या कोठडीत रवानगी झाल्यानंतरही त्यांचं मंत्रीमडळातील स्थान कायम आहे.
स्मृती इराणींचं मोदींच्या राजीनाम्यासाठी उपोषण अन् भाजपमध्ये झालेला राडा
स्मृती इराणी भाजपमध्ये होत्या तरीही त्यांनी मोदींनी राजीनामा द्यावा म्हणून आमरण उपोषणाची धमकी दिली होती
फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लगाम घालावा; नाना पटोलेंची मागणी
राजकारण बाजूला ठेवून या घटनेकडे गंभीरतेने सर्व पक्षांनी पाहणे अतिशय आवश्यक आहे.
स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काँग्रेस कडून तिरडी आंदोलन
भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमाच्या वेळी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तिरडी आंदोलन करत महागाईचा व केंद्र सरकारचा निषेध नोंदविला.
स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा; भाजप-राष्ट्रवादी आमने सामने
पुणे
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
समानतेच्या धाग्यातून सबलीकरण!
संपादकीय
केंद्र सरकारने, ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हे ब्रीद गेल्या दशकामध्ये प्रत्यक्षात उतरवले आहे. जनहिताचा हा गाभा मुख्य प्रवाहातील स्त्री-पुरुष समानता आहे.
इराणींची वायनाडला धडक
देश
राहुल यांच्या मतदारसंघातील दौऱ्यावरून चर्चा
महिलांसाठी देशात ३०० एक थांबा केंद्रे
महाराष्ट्
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची माहिती
go to top