Social Distancing News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Distancing

Read Latest & Breaking Social Distancing Marathi News. Get Trending & Top News Headlines on Social Distancing along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : ‘काढा’ सोडा, ‘एसएमएस’च पाळा
संकट ओमिक्रॉनचे; काढ्याचे झाले होते दुष्परिणाम
मास्कशिवाय सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही, संशोधनात महत्वाचे खुलासे
कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी दोन मीटर अंतर मास्कशिवाय पुरेसं नसल्याचा निष्कर्ष यामध्ये काढण्यात आलाय.
लसीकरण होतंय की संक्रमण! वणीत लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी
वणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावला.
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दारुच्या दुकानाबाहेर रांगा; तळीरामांची मोठी गर्दी
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर लगेचच लोकांनी दिल्लीतील दारूची विक्री करणाऱ्या दुकानांबाहेर मोठी गर्दी केली होती.
‘पंच’नामा : माझं कुटुंब, ‘किंबुहना’ माझी जबाबदारी
‘कोरोनापासून वाचण्यासाठी आपण सोशल डिस्टन्स पाळायला हवे. पाळलेच पाहिजे ! का नाही पाळायचे? किंबहुना प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजे.
    go to top