Social Media News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media

Read Latest & Breaking Social Media Marathi News. Get Trending & Top News Headlines on Social Media along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चहलने गुजरातला दिली इन्स्टा हॅक करण्याची धमकी! - VIDEO
गुजरात टाइंट्सचे सोशल मीडिया पाहणाऱ्या अॅडमिनला चहलने धमकी
व्यवस्थेवर जरा हटके बरसणारा ‘नागपूरचा बोर्डमॅन’
सोशल मीडियाद्वारे समाजातील उणिवांकडे वेधतो लक्ष
सोशल मिडियावरून बदनामी करणाऱ्या तरुणास अटक
गेली दोन वर्षे वडगाव शहरातील अनेक तरुणांचे फेसबुक अकौन्ट हॅक करुन कुरापती केल्या
मध्य प्रदेश : मुस्लिम म्हणून ठार मारलं, मृत व्यक्ती निघाली जैन
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऐकावं ते नवलंच : सव्वा लाखाची छत्री पावसात मात्र निरुपयोगी
छत्रीची किंमत ५००-१००० नाही तर चक्क सव्वालाख आहे पण धक्कादायक म्हणजे ही छत्री पावसात तुम्हाला कामी पडणार नाही.
सोशल मीडियावरील अकाउंटद्वारे बदनामी
सायबर पोलिसांकडून पाच जणांना अटक
झुंड ओटीटीवर प्रदर्शित होणार! सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील....
झुंड चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नागराज मंजुळे कोर्टाच्या फेऱ्यात अडकले होते.
'सोनु ने सोनु की सुन ली भाई!' अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव
कोरोनाच्या काळात बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी लोकांना मदतीचा हात दिला होता.
'उत्कर्षा माझ्याशी लग्न कर!', फ्लेक्स लावून गड्यानं घातली लग्नाची मागणी
तो फोटो सोशल मीडियावर त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगना कडाडली! 'काशीच्या कणाकणात....'
कंगना धाकडच्या प्रमोशनसाठी वाराणसीला गेली होती. यावेळी तिला मीडियाच्या काही लोकांनी प्रश्न विचारले.
चित्रपट हिट होण्यासाठी मुद्दाम वाद घडवला जातो, नवाझुद्दीनचा धक्कादायक खुलासा
मनोरंजन
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.
'ही पत्रकारिता नव्हे...!‘ केंद्रीय मंत्री संजीव बालियान
देश
सोशल मिडीयावरच्या टिप्पणी म्हणजेच ‘कॉमेंट' कोणी खरेच गंभीरपणे वाचू लागले तर त्याला ह्रुदयविकाराचा झटकच येईल
14 वर्षांपासून बेपत्ता सुनील सोशल मीडियामुळे पोहचला घरी!
जळगाव
सुनील भोई नामक युवक १४ वर्षांपासून बेपत्ता झालेला होता.
केतकी चितळे प्रकरणावर मानसी नाईकची संतप्त प्रतिक्रिया, 'जे कुणी...'
मनोरंजन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेयर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
मन सैतानाचा हात...
संपादकीय
पुराणकथांमध्ये विषकन्यांची विपुल वर्णने आढळतात. आपल्या आंगिक सौंदर्याच्या बळावर सावजाला आसक्त करुन विषारी स्पर्शाने त्याची इहलोकीची यात्रा संपवणाऱ्या विषकन्या आणि इच्छाधारी नागिणींच्या कपोलकल्पित कहाण्या कुठे कुठे वाचायला, ऐकायला मिळतात.
'माझी पोस्ट डिलिट करणार नाही,' कोर्टात केतकीचा युक्तिवाद, म्हणाली...
मनोरंजन
केतकी चितळे सोशल मीडियावरील तिच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली (Viral News) टीका तिला भोवली आहे.
go to top