पुणे महापालिकेकडून खडकवासला धरण प्रकल्पातून रोज १६०० एमएलडी पेक्षा जास्त पाणी उचलले जाते. मध्यवर्ती भागात पाणीपुरवठा व्यवस्थित असला तरी उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्याचे चित्र फारसे समाधानकारक नाही.
‘आमच्या सोसायटीतील बोअरला दोन-तीन महिन्यांपासून पाणी नाही. त्यामुळे रोज सहा ते सात टॅंकर मागवावे लागत आहेत. त्यासाठी रोज साडेसहा हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागतोय.
गृहनिर्माण सोसायट्यांची देखभाल ही सभासदांच्या मेंटेनन्सवर चालते. परंतु, अपवाद वगळता काही सोसायट्यांमध्ये सभासद मेंटेनन्स वेळेत भरत नाहीत. अशा बेजबाबदार सभासदांमुळे त्या सोसायट्यांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे.
नंदीबैलाची परंपरा लोप पावण्याच्या दिशेने, सांग सांग भोलानाथ.... पाऊस पडेल का..... असं भाकीत करणारा नंदी बैल नजरेस पडला की डोळ्यापुढे लहानपणीचे दिवस उभे राहिल्यावाचून राहत नाही.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह अन्य शहरात ३० ते ४० वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या सव्वा लाखांहून अधिक इमारतींच्या पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.