Solapur News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

सोलापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर आहे. सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सोलापूरला कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. सोलापूर या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. हे शहर भारतातील मुख्य अशा उत्तर-दक्षिण रेल्वे मार्गावर असल्याने त्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूरजवळ असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे. बार्शी येथे भगवंताचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. सोलापूर येथील भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, हुतात्मा बाग, इंद्रभुवन, शुभराय आर्ट गॅलरी, स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणे आहेत.

सोलापूर : गजबजलेल्या बसस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर!
चोरीच्या घटनांमध्ये वाढ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
सोलापूर : शहरात अनधिकृत रिक्षांचा पुन्हा सुळसुळाट
विनापरवाना रिक्षाचालकांची मनमानी; वाहतूक शाखेकडून २०० रिक्षांवर कारवाई
मोहोळ : "भिमा" च्या पंचवार्षीक निवडणुकीची चाहुल लागली
भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
सोलापूरकरांना अद्यापही चार ‘एक्स्प्रेस’ची प्रतीक्षाच
उन्हाळा सुटीत प्रवाशांना होणार त्रास; सोलापूर-पुणे दररोज हजारो प्रवाशांचा प्रवास
सोलापूर : शहरातील अंतर्गत रस्त्यांची उडाली दैना
गावठाण भागातील रस्ते ग्रामीण भागाहून वाईट
ट्रक उलटला, मदत करण्याऐवजी टोमॅटो पळविण्यासाठी नागरिकांची पळापळ
माणुसकी हरवली ! टोमॅटो घेऊन जाणाऱ्या नागारिकांना जखमी अवस्थेत ट्रकचालक मदतीसाठी विनवणी करत होता.
सोलापूर : विश्वसुंदरी नको तर वृक्षसुंदरी किताब सुरु करा; अभिनेते सयाजी शिंदे
शाळेसह सर्वत्र बीज, रोपे व देवराई असा त्रिसुत्री कार्यक्रम राबवा
सोलापूर रस्ता सुरक्षेसाठी खासदारांना मिळेना वेळ!
पाच महिन्यांनंतरही बैठक नाहीच; साडेतीन वर्षांत दोन हजार मृत्यू
सोलापूर : तांबट, निखार, बुलबुल, सुगरणसह राखी धनेश पाहून आनंदले पक्षीप्रेमी
सिद्धेश्वर वन विहारात जागतिक जैवविविधता दिनानिमित्त पक्षी निरीक्षण
सोलापूर शहरात पुन्हा चेन स्नॅचिंग
वसंत नगरातील घटना; तीन दिवसांत दुसरी घटना
साेलापूर: पेनूरजवळ भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार
पेनुर जवळ युनोव्हा व स्कार्पीओ यांचा भीषण अपघात पती पत्नी त्याची एक मुलगी अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा एकूण सहाजण जागीच मृत झाल्याची घटना
'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं, पवारांच्या नादला लागू नका'
शरद पवार यांच्या नादाला न लागण्याच्या सल्ला विरोधी नेते फडणवीसांना यांनी दिला होता मात्र..
जामीनदार, साक्षीदार होणे पडले महागात
सोलापूर
कर्जदार, जामीनदार, खरेदीदार, साक्षीदार सरपंच, शिक्षिकेसह खरेदी विक्रीचे दस्त एजंट सह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला
सोलापूर : ललिता बाबर यांचा क्रिडाक्षेत्रातून उपजिल्हाधिकारी प्रवास
सोलापूर
आंतरराष्ट्रीय धावपटू, भारताची सुवर्णकन्या, मोहिची वायुकन्या म्हणून नावलौकिक
सोलापूर : मानाच्या पालख्या रेल्वे रुळावरून जाणार
सोलापूर
जिल्हाधिकारी : रेल्वे अधिकारी, संस्थानचे प्रमुख यांच्या बैठकीत तोडगा
सोलापूर : ‘एनटीपीसी’ची बालिका सक्षमीकरण मोहीम
सोलापूर
परिसरातील चाळीस मुलींना प्रशिक्षण
नवे एनएफओ जाहीर होण्याची उत्सुकतेने प्रतीक्षा!
अर्थविश्व
निर्देशांक घसरल्याने गुंतवणुकीची वाढली संधी
सोलापूर | महापालिकेसाठी महाविकास आघाडी स्वबळावर?
सोलापूर
काँग्रेस, शिवसेनेची बूथ बांधणी; जागा अन्‌ प्रभावशाली प्रभागांवरून फिस्कटणार बोलणी
चेतन नरोटे यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत - अंबादास करगुळे
सोलापूर
माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांचा आरोप
go to top