solapur municipal corporation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur municipal corporation

Read Latest & Breaking solapur municipal corporation Marathi News. Get Trending & Top News Headlines on solapur municipal corporation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोठे, चंदनशिवे, शेख अन्‌ बेरिया राष्ट्रवादीतच
राज्याच्या सत्ताबदलानंतरही नेतेमंडळी पक्षांतरावर ठाम; महापालिकेसाठी महाआघाडीचा प्रयोग
मिळकत कराच्या सूटमध्ये आकड्यांचा खेळ
शासनाच्या नव्हे, महापालिकेच्या करावरच सवलती
सोलापूर : आमदाराकडून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न - अजित जगताप
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदारांनी प्रशासनावर दबाव टाकून आमच्या पॅनलच्या उमेदवाराचे अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप
सोलापूर : जिल्ह्याला मिळणार तीन मंत्रिपदे?
आमदार देशमुख, सातपुते, कल्याणशेट्टी, पाटील यांची नावे चर्चेत
सोलापूर : प्राणीसंग्रहालयाच्या संचालक पदासाठी पुन्हा देव पाण्यात
पाच वर्षाच्या अनुभवाच्या अटीमुळे महापालिकेला मिळेना योग्य उमेदवार
सोलापूर : ‘अमृत’मुळे वाढले तब्बल ३० एमएलडी पाणी
वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आयुक्तांकडून बोगस नळ टार्गेट
सोलापूर : दामाजीच्या आखाडयात सत्ताधाऱ्यांची एक जागा बिनरोध
सत्ताधारी गटाचे आ. समाधान आवताडे यांना आज एक जागा बिनविरोध करण्यात यश आले तर पोटनिवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढलेले भालके व परिचारक समर्थकांनी दामाजीसाठी एकत्र येवून समविचारी गटातून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
सोलापुर : मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणात फेरबदल
नवीन केलेल्या दुरुस्ती नुसार नरखेड जिल्हा परिषद गटातील पासलेवाडी व गलंदवाडी ही दोन गावे वगळून ती पोखरापूर जिल्हा परिषद गटात सामाविष्ट केली आहेत.
आसरा समांतर उड्डाणपुलासाठी अतिक्रमणावर फिरविला जेसीबी
२० जागांवर जेसीबी फिरवून रस्ता मोकळा करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली
सोलापूर : हलके, ताजे अन्न व स्वच्छता मोलाची
पावसाळ्यात अल्पाहार उपयुक्त; उकळलेले पाणी पिणे योग्य
सोलापूर : NTPC, MIDCने नाकारले महापालिकेचे पाणी
पाणी नाल्यात सोडण्याची वेळ महापालिका प्रशासनावर ओढावली आहे.
विस्कळित पाणीपुरवठाच डेंग्यूला कारणीभूत
नियमित पाणी मिळत नसल्याने वाढली साठवणूक
सोलापूर : शहरातील महत्त्वाच्या चौक्या पुन्हा सुरू होणार
सोलापूर
रिपोर्ट तयार करण्याच्या पोलिस आयुक्तांच्या सूचना
सोलापूर : महापालिका ठरवणार ‘शहर मध्य’चा आमदार
सोलापूर
आघाडीवेळी काँग्रेस एक पाऊल मागे घेणार; एमआयएम, राष्ट्रवादीचे तगडे आव्हान
सोलापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नगरपालिकेचे अभ्यास केंद्र
सोलापूर
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने या बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता
आमदारांना उधारी मागणाऱ्यावर गुन्हा
सोलापूर
जेवणाचे पैसे मागणे गुन्‍हा कसा? हॉटेलचालकाचा पोलिसांना सवाल
पंचायत राज समिती दौरा : तीन कोटींचा आकडा ऐकताच कानाला हात
सोलापूर
सोलापूर : सदस्य काळे म्हणाले, आमच्या नावावर तिकीट फाडले असेल
नव्या एलएचबी कोचसह धावणार सोलापूर-म्हैसूर एक्स्प्रेस
सोलापूर
अधिक वेगाने व नव्या लाल-पांढऱ्या रंगासह धावणार गाडी; प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी
अन्‌ मुलीच्या हाती ९१ टक्क्यांची गुणपत्रिका
सोलापूर
कामगार आईच्या हातात विड्या, वडिलाच्या हाती स्टेअरिंग
सोलापूर : जलपर्णीवर जैविक नियंत्रण हाच उपाय
सोलापूर
धर्मवीर संभाजी तलावातील निळेशार पाणी पुन्हा हिरवे; कीटकांद्वारे उच्चाटन होईल शक्य
go to top