Read Latest & Breaking Solapur Zilla Parishad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Solapur Zilla Parishad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
सत्ताधारी गटाचे आ. समाधान आवताडे यांना आज एक जागा बिनविरोध करण्यात यश आले तर पोटनिवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढलेले भालके व परिचारक समर्थकांनी दामाजीसाठी एकत्र येवून समविचारी गटातून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
मुळेगाव तांड्यातील महिलांना शिवणकाम व फॅशन डिझायनचे मिटकॉन कंपनीतर्फे प्रशिक्षण घेऊन हस्तकलेने सजविलेल्या साड्या आता अपेक्स गारमेंट कंपनीच्या माध्यमातून जर्मनीला जाणार आहेत. त्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे १८ जून रोजी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर प्रदर्शन भरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.
सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांतील दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी उजनी धरण वरदान ठरले आहे. पण, पावसाळा लांबल्याने २०१८-१९ पासून सलग तीन वर्षे धरणातील मृतसाठ्यातून पाणी सोडावे लागले होते. विशेष बाब म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्तीसाठी पुढाकार घेतला आणि आजही जिल्हा टॅंकरमुक्तच आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.