solar energy News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solar energy

Read Latest & Breaking solar energy Marathi News. Get Trending & Top News Headlines on solar energy along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कवठेमहांकाळ ठरणार सौरऊर्जा वापरणारे शहर
पाणीपुरवठ्यासह कार्यालयांना वीज; प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
नागपूर : ५१ शाळा सौरऊर्जेपासून वंचित
पदाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाचा फटका : दरवाढीमुळे ५१३ शाळांतच प्रकल्प
तुमच्या घरी सौरऊर्जा प्रकल्प उभारायचाय का ? सरकारकडून मिळणार लाभ
जर तुम्हाला तुमच्या घरात कूलर, पंखे आणि दिवे सोबत १ टनचे २ इन्व्हर्टर एअर कंडिशनर चालवायचे असतील, तर तुम्हाला किमान 4 kW सोलर सिस्टीम बसवावी लागेल जी दररोज किमान २० युनिट वीज निर्माण करेल.
सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी ५० हजार शेतकऱ्यांना अनुदान देणार
राज्यातील ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) अनुदान दिले जाणार आहे.
उत्तर नागपूरमध्ये चार सौर ऊर्जा प्रकल्प; नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन
राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपारिक विजेची मागणी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे
गॅस बचतीसाठी उपयुक्त सोलार स्टोव्हची निर्मिती
अमोघ सहजे यांच्या प्रयोगाची ‘यूनो’कडून दखल
सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘इ सायकल’ची निर्मिती
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून १२० किलोमीटरवर असलेल्या रजनिका या गावातील रहिवासी असलेल्या सौम्यरंजनने त्रुटींवर मात करत अनेक चाचण्या घेतल्यानंतर ही ई-सायकल बनविली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; राज्यात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क
यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोल्‍हापूर: ‘महाऊर्जा’ चा अंधार
वर्षापासून सौरऊर्जा प्रकल्प बंद पंचायत समिती वीज बचतही कागदावर
कऱ्हाड पालिकेचा सौरऊर्जेवर भर
पालिकेने दोन वर्षांपासून अपारंपरिक ऊर्जेला पालिकेने प्राधान्य दिले आहे. पालिकेच्या इमारतीवर १२० सौरऊर्जेची सयंत्रे बसवली आहेत.
सौर ऊर्जा अंशदानासाठी आता राष्ट्रीय पोर्टल
पुणे
ग्राहकांच्या हितासाठी कार्यप्रणाली सोपी करणार
नागपूर : स्वप्रयत्नातूनच ‘एनर्जी स्वराज’ शक्य
नागपूर
प्रो. चेतनसिंग सोलंकी : ‘एनर्जी स्वराज यात्रा’ नागपुरात
सेलूत सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प २२ गावांतील शेतकर्‍यांना ठरतोय वरदान
परभणी
पडीक शेतात वीज निर्मिती करून ती महावितरणला विकण्याची संधी शेतकरी व उद्योजकांना उपलब्ध करून दिली आहे.
सौर ऊर्जेचा वापर करू अन् पर्यावरणाचा विद्‍ध्वंस टाळू
अकोला
जनजागृती करत प्रा. सोळंकी करताहेत एक लाख किमीची यात्रा
नांदेड : ऊर्जेची बचत हेच ऊर्जेचे संवर्धन
नांदेड
गंगाधर ढवळे : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त कार्यक्रम
‘मोर’वरील सौरऊर्जा प्रकल्पाला लवकरच मंजुरी-मंत्री नितीन राऊत
जळगाव
सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागात पावसाळ्यात वादळाने मुख्य वाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
go to top