Solar Panel News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solar Panel

Read Latest & Breaking Solar Panel Marathi News. Get Trending & Top News Headlines on Solar Panel along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इरई धरणावर होणार तरंगते सौर ऊर्जा पार्क
यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक पार पडली
सोलर पिडीत शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत; 4 वर्षांपासून संघर्ष सुरु
गौताळा अभयारण्याच्या ‘इको सेन्सेटिव्ह’ झोनमध्ये कार्यान्वित झालेल्या सोलर प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही.
उत्तर नागपूरमध्ये चार सौर ऊर्जा प्रकल्प; नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन
राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपारिक विजेची मागणी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे
अनोख्या सौर स्टोव्हची निर्मिती
संशोधक अमोघ सहजे यांच्या प्रयोगाची ‘यूनो’कडून दखल
सौरउर्जेवर धावतेय मेट्रो
पुणे मेट्रो पर्यावरणपूरक असेल, अशी घोषणा केली होती. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. मेट्रो धावण्यासाठी स्थानकांवर सोलर पॅनेल बसविण्यात येत आहेत.
कोल्‍हापूर: ‘महाऊर्जा’ चा अंधार
वर्षापासून सौरऊर्जा प्रकल्प बंद पंचायत समिती वीज बचतही कागदावर
Video: जगातील सर्वात मोठा 'सोलार ट्री' लुधियानात
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
औरंगाबादेत रिक्षांना मिळणार सौरऊर्जेचा आधार!
प्रदूषण नियंत्रणासाठी उपाय, महापालिकेमार्फत अनुदान
‘सोलार मॅन’ ११ वर्षे करणार सौरऊर्जेची बसमधून जागृती!
प्रा. चेतनसिंग सोलंकी यांची ‘एनर्जी स्वराज यात्रा’ शहरात
सौरऊर्जा प्रकल्पातून बचती ऐवजी पैशाचा अपव्यय
पुणे महापालिका व केंद्र शासनाची सीईएसएल कंपनीने वीज बचतीच्या नावाखाली सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
    go to top