soldiers News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soldiers

Read Latest & Breaking soldiers Marathi News. Get Trending & Top News Headlines on soldiers along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागरिक सुरक्षित, सैनिक अद्याप अडकलेलेच
मारिउपोल शहरातील स्थिती; दक्षिण भागात तीव्र हल्ले सुरुच
अंमली पदार्थाची तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन भारतीय जवानांनी पाडले
पंजाबमधील अमृतसर सेक्टरमधील धानोन कलान गावाजवळ हा प्रकार घडला आहे.
Jammu & Kashmir: दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन जवान जखमी
जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील माळवा येथे ही चकमक घडली
जळगाव : जवानाची तीन गावांतून निघाली मिरवणूक
जवान संतोष पाटील यांची सैन्यदलात २६ वर्षे सेवा ; ग्रामस्थांकडून भव्य सत्कार
BSF जवानाच्या पत्नीवर हल्ला; 7 वर्षांच्या लेकीमुळं मोठा अनर्थ टळला (VIDEO)
जवान देशसेवेसाठी आपलं कर्तव्य बजावत असताना गुंडांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करत घर लुटण्याचा प्रयत्न केला.
दिव्यांग, माजी सैनिकांना फटका; एएफएफडीएफच्या निधीचा लाभ बंद
संरक्षण मंत्रालयाच्या वतीने माजी सैनिक व त्यांचे कुटुंब, दिव्यांग सैनिक तसेच हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
युक्रेनमध्ये तरुणींची बलात्कार करुन हत्या; रशियन सैन्यावर गंभीर आरोप
राजधानी कीव्हच्या जवळपास ४१० नागरिकांचे मृतदेह आढळून आले
माजी सैनिक छगन चौधरी यांचे 21 व्या दिवशी ही आमरण उपोषण कायम
शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ मागील 21 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी सैनिकांने आमरण उपोषण सुरू ठेवले आहे.
Harnaaz sandhu : पोलिसांच्या कुटुंबियांसोबत नाचली मिस युनिव्हर्स हरनाझ संधू..
नुकताच 'मिस युनिव्हर्स' चा किताब मिळवणारी हरनाझ संधू 'आयटीबीपी' पोलिसांच्या कुटुंबियांसह नाचताना दिसली. त्यासंदर्भातील व्हिडीओ 'आयटीबीपी'कडून पोस्ट करण्यात आला आहे.
Video: तब्बल 600 आर्मी जवान हवेत झेपावले; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
भारतीय लष्कराच्या एअरबोर्न रॅपिड रिस्पॉन्स टीम्सच्या सुमारे 600 पॅराट्रूपर्सनी पॅराशूटच्या मदतीने विमानातून उड्या मारल्या.
पुतीन यांना धक्का! टॉप सिक्रेट मिशनवर असलेला रशियन गुप्तहेर युक्रेनमध्ये ठार
ग्लोबल
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये एका टॉप सिक्रेट मिशनवर असणारा रशियन गुप्तहेर ठार झाला आहे.
Video: नाद करायचा नाय! ITBP जवानांची बर्फातील कबड्डी; पाहा व्हिडीओ
देश
भारतीय जवानांचा हिमालयातील बर्फातील कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Jammu Kashmir: तीन दिवसांपासून बेपत्ता जवानाचा संशयास्पद मृतदेह हाती
देश
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भारतीय जवानाचा मृतदेह अखेर काश्मीर पोलीसांच्या हाती लागला आहे.
रशियन सैन्याविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढला अभिनेता; शेवटची पोस्ट व्हायरल
ग्लोबल
Russia Ukraine War: रशियन आक्रमणापासून आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र दलात सामील झालेला युक्रेनियन अभिनेता पाशा ली (actor Pasha Lee) गोळीबारात ठार झाला.
Video : युक्रेनच्या वाघिणींची डरकाळी! रशियन सैनिकांना दिला सज्जड दम...
ग्लोबल
रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू होऊन दोन आठवड्यांहून अधिकचा काळ उलटला आहे.
VIDEO: देश सोडून चाललेल्या गर्लफ्रेंडला युक्रेनच्या सैनिकानं चेकपॉईंटवरच केलं प्रपोज
ग्लोबल
देश सोडून जाणाऱ्या गर्लफ्रेंडला युक्रेनच्या सैनिकाने सरप्राईज देत तिला प्रपोज केले
Video: युद्ध युक्रेनमध्ये पण साताऱ्यात आला रशियन बनावटीचा रणगाडा
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील एका गावात रशियन बनावटीचा T-55 रणगाडा (Tank) दाखल झाला आहे.
go to top