Sonakshi Sinha News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonakshi Sinha

Read Latest & Breaking Sonakshi Sinha Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sonakshi Sinha along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'जाड असो किंवा बारीक लोकं बोलणारच', सोनाक्षी असं का म्हणाली?
Double XL या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत अनेकदा बॉडि शेमिंगचा सामना केलेल्या सोनाक्षीनं यावर आपली रोखठोक मतं मांडली आहेत.
सोनाक्षीचा साखरपुडा खरंच झालाय का?  
अभिनेत्रीचा व्हिडीओतून मोठा खुलासा
काही दिवसांपूर्वी सोनाक्षीचा साखरपुडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती.
 Video : सोनाक्षीने केला गुपचुप साखरपुडा
सोनाक्षी सिन्हानाने दिली 'गुड न्युज '
सोनाक्षीचा झाला साखरपुडा, ती अंगठी कुणाच्या नावाची? खांद्यावर कुणाचा हात?
अखेर बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा साखरपुडा झाला. असं (Bollywood Actress) चाहत्यांनी बोलण्यास सुरुवात केली आहे.
लव लव करी पातं!, सोनाक्षीचा दिलखेचक अंदाज करेल घायाळ
दबंग गर्ल सोनाक्षी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांच्या चर्चेत असते.
मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी सोनाक्षीची हॉट अदा, चाहते फिदा!
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा (Sonakshi Sinha) नवा अवतार आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sonakshi Fraud Case: माझी जाणीवपूर्वक बदनामी, काहीही केलेलं नाही
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं (Sonakshi Sinha) आज आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
सोनाक्षी हाजिर हो!, 25 एप्रिलपर्यत कोर्टात हजर होण्याचे आदेश
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
लग्न केव्हा ? सोनाक्षीनं दिलं जशास तसं उत्तर....
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही जशी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तशीच ती तिच्या बोल्डनेस आणि आक्रमकपणासाठी चर्चेत असते.
दंबग गर्ल सोनाक्षीने पालकांनाच दिली होती 'धमकी'
शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा यांच्या लाडक्या सोनाक्षीने एकदा आपल्या पालकांना धमकी दिली असल्याचे एका कार्यक्रमात कबुल केले.
खान कुटुंबातील 'या' व्यक्तीसोबत सोनाक्षी लग्न करणार का?
मनोरंजन
जाणून घ्या, कोण आहे ती व्यक्ती?
'लग्नाबाबतचं ते वृत्त...'; अभिनेत्री सोनाक्षीनं दिलं उत्तर
मनोरंजन
त्या अभिनेत्रीचे वडिल हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत.
'मी नशीबवान माझी तीनही मुलं निर्व्यसनी'
मनोरंजन
शाहरुखच्या लाडक्या आर्यनची आता घरवापसी झाली आहे.
ग्लॅम-फूड : ‘मुंबईचे स्ट्रीट फूड लई भारी!’
फूड
सोनाक्षी चायनीज पदार्थही आवडीने खाते. मुंबईत एसएनडीटी कॉलेजच्या बाहेर मिळणाऱ्या प्रसिद्ध शेजवान नूडल्सची, शेजवान चीज डोशाची ती चाहती आहे.
..म्हणून वडील मंत्री झाल्यानंतर सोनाक्षीने शाळा सोडण्याचा दिला इशारा
मनोरंजन
खुद्द सोनाक्षीनेच सांगितली ही घटना
    go to top