sony marathi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sony marathi

Read Latest & Breaking sony marathi Marathi News. Get Trending & Top News Headlines on sony marathi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एका मराठी मुलाने काश्मीरमध्ये उभं केलं अनाथाश्रम.. अधिक कदमची यशोगाथा..
'कोण होणार करोडपती' कर्मवीर विशेष भागात अधिक कदम काश्मीरचे जनजीवन उलगडणार आहे.
'या' मालिकेतून उलगडणार संत कान्होपात्राचे चरित्र.. वारी विशेष भाग..
संत परंपरेतील संत कान्होपात्राच्या भक्तीची अनुभूती आता छोट्या पडद्यावर..
मराठीला मिळणार कानडी तडका.. येतीय नवी मालिका..'जिवाची होतिया काहिली'
सोनी मराठी वाहिनीवर एक नवा विषय घेऊन 'जीवाची होतिया काहिली' ही मालिका सज्ज झाली आहे.
खोटं मेडिकल सर्टिफिकेट देऊन अशोक मामा घ्यायचे सुट्ट्या.. धमाल किस्सा !
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आले होते, त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला.
पतीनं आत्महत्या केल्यानंतर..कोण होणार करोडपती'च्या मंचावर शेतकऱ्यांची व्यथा
जळगावच्या ललिता जाधव मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा!
'या' दिवशी येतंय 'कोण होणार करोडपती'..  रंगणार ज्ञानियांचा खेळ..
सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या तारखा नुकत्याच जाहिर झाल्या आहेत.
हास्याची मेजवानी आणि राजकीय धुरळा.. हास्यजत्रेत एकनाथ शिंदे..
धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात हजेरी लावली.
'कोण होणार करोडपती'चं  नवं पर्व येतंय भेटीला
ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भूत खेळ; नावनोंदणी 23 फेब्रुवारीपासून
‘इंडियन आयडल मराठी’ उद्यापासून सोनी मराठीवर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    go to top