Source of Income News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Source of Income

Read Latest & Breaking Source of Income Marathi News. Get Trending & Top News Headlines on Source of Income along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई : पश्चिम रेल्वेचा विक्रम एका  दिवसांत  ६८.४२ कोटी रुपयांची कमाई
पश्चिम रेल्वेने मागील तीन महिन्यात ४ हजार ४८५ कोटीं रुपयांची कमाई केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे यंदा ६७ टक्यांनी महसूलात वाढ झाली आहे.
अकाेला : उत्पन्न प्रमाणपत्रासाठी निराधारांना त्रास!
दोन महिन्यांचे वेतन अडकवले; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांचे हाल
कऱ्हाड : मिळकती नोंदणीला खासगी संस्थेचा आधार
हद्दवाढीतील मिळकतीही कचाट्यात
एसटीच्या उत्पन्नात दुपटीने वाढ
कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन; त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कमर्चारी कर्तव्यावर हजर
मागासलेपण दूर करण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष द्या - नारायण राणे
देशातील निवडक मागास जिल्ह्यात वाशीमचा समावेश केला
पुणे : पाणी पुरवठ्यातून सव्वाशे कोटीचे उत्पन्न
पाणी पुरवठा विभागाने केलेल्या प्रयत्नातून १२१.६८ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले
उत्पन्नवाढीसाठी बेळगाव महापालिका विकणार ३७ भूखंड
बेळगाव महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी ३७ भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अग्रलेख : हाक सावधगिरीची
उत्पन्नाचे स्रोत आणि गुंतवणुकीचे स्रोत यांत फरक असतो. याची गल्लत केली तर आपली स्वप्ने पूर्ण होणे तर दूरच; परंतु जे आपण कष्टाने कमावलेले आहे, तेही धुळीस मिळण्याचा धोका असतो.
ॲमिनिटी स्पेसला पालिका उत्पन्न मिळवण्याच्या स्रोत म्हणून पाहू शकत नाही
पुणे
सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राखीव असलेल्या जमिनीकडे महापालिका ही उत्पन्न मिळवण्याचे स्रोत म्हणून पाहू शकत नाही.
    go to top