south film News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

south film

Read Latest & Breaking south film Marathi News. Get Trending & Top News Headlines on south film along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दाक्षिणात्य सिनेमाचा आभासी दबदबा
अलिकडे बॉलीवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमे भारतीय प्रेक्षकांना जास्त भुरळ घालताना दिसत आहेत. ‘पुष्पा’, ‘केजीएफ-२’, ‘आरआरआर’सारखे चित्रपट तुफान हिट ठरलेत.
PHOTO: कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया' ठरतोय हिट, या चित्रपटांना टाकलं मागे..
अभिनेता कार्तिक आर्यन याने महेश बाबू, कंगना रणौत, अशा दिग्गजांच्या चित्रपटांपेक्षा अधिक कमाई केली आहे..
RRR ON OTT: आरआरआर ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण?
आरआरआर (RRR) चित्रपट ज्यनियर एनटीआर (jr NTR)च्या वाढदिवसाचे निमित्त साधून ओटीटी (OTT) वर रिलीज करण्यात येणार आहे.
'आधी आपण सगळे भारतीय' बॉलीवूड विरुद्ध साऊथ वादात सई ताम्हणकरची उडी
बाॅलीवूड श्रेष्ठ की टाॅलीवूड या वादात रोज नवीन विचार पुढे येत आहे. आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील आपले मत मांडले आहे.
KGF 2 : सुपरस्टार यशला अवाज देणाऱ्या सचिन गोळेची संघर्षमय कहाणी, एकेकाळी खाण्याचीही..
'KGF 2' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी सुपरस्टार यशला आवाज देणारा सचिन गोळे अत्यंत खडतर प्रवास करून इथपर्यंत पोहोचला आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन
ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते टी रामा राव यांचे आज २० एप्रिल रोजी चेन्नई येथे निधन झाले आहे. त्यांनी अमिताभ बच्चन, एनटीआर, रजनीकांत आणि भारतातील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
‘RRR’ च्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता राम चरणकडून सुवर्ण मंदिरात लंगरचे आयोजन
'RRR' या चित्रपटाला प्रचंड यश मिळत असतानाच अभिनेता राम चरण अनवाणी पायाने उपवास करताना दिसला. तर आज त्याने सुवर्ण मंदिरात लंगरचे आयोजन केले होते. त्याच्या सत्कार्याची दाखल चाहत्यांनी घेतली असून अनेकांनी राम चरण विषयी गौरवाचे शब्द काढले आहेत.
१० वीच्या परिक्षेत 'Pushpa फिव्हर' जोमात; विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाहून शिक्षक कोमात
सध्या या उत्तरपत्रिकेच्या पानाचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे
प्रसिध्द दिग्दर्शक एस शंकर यांना मातृशोक
Entertainment
एस शंकर ( director shankar ) हे तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक आहेत.
प्रसिध्द दिग्दर्शक केवी आनंद यांचे निधन
Entertainment
श्रीराम यांनी थेनमावइन कोमब्थ या चित्रपटासाठी आनंद यांच्या नावाची शिफारस केली होती.
    go to top