South Korea News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

South Korea

Read Latest & Breaking South Korea Marathi News. Get Trending & Top News Headlines on South Korea along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दक्षिण कोरियात घुमला 'जय भवानी जय शिवाजी'चा जयघोष
मराठी मंडळ कोरिया ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील मराठी चित्रपटाचे कोरियात आयोजन करून पहिला आणि नवीन कार्यक्रम सुरू करण्याची संधी मिळाली
नाविक तळाला विरोध
जपानच्या प्रवासाने माझ्या विचारांना खूप चांगली गती दिली आणि नवीन शक्यता दाखवल्या. पुढं मी दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाकडं निघालो.
कोरियात वयगणनेच्या तीन तऱ्हा; नागरिकांच्या वयाबाबत संभ्रम
कोरियामध्ये सध्या एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. जुनी पद्धत बदलून उर्वरित जगाच्या बरोबरीने वयगणना करण्याची पद्धत ही समिती तयार करत आहे.
तिसऱ्या लाटेपासून वाचलेल्या देशांत कोरोना
दक्षिण कोरिया नवीन हॉटस्पॉट; जर्मनीतही दररोज दोन लाख रुग्णांना लागण
किम जोंग उनची बहिण भावासारखीच.. दक्षिण कोरियाला दिली अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी
2017 नंतर प्रथमच अण्वस्त्रांची चाचणी पुन्हा सुरू करण्याची तयारी उत्तर कोरिया दाखवत आहे.
दक्षिण कोरियाच्या दोन विमानांची टक्कर; तीन पायलट ठार
दक्षिण कोरियाच्या वायुदलाने एका निवेदनात या अपघाताची पुष्टी केली
वाढत्या कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं दिला सतर्कतेचा इशारा
चीनमध्ये लाॅकडाऊन, तर दक्षिण कोरिया, जर्मनीसह इतर देशांमध्ये वाढू लागला कोरोना.
दक्षिण कोरियात 24 तासांत कोरोनाचे तब्बल 4 लाख नवे रुग्ण
ओमीक्राॅन व्हेरियंटमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
दक्षिण कोरियाचा रशियाला दणका, SAMSUNGचा मोठा निर्णय
ग्लोबल
सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमची प्राथमिकता असल्याचे सॅमसंगनी म्हटले आहे.
बेळगाव : पांगिरेच्या बालाजीची कोरियास भरारी
बेळगाव
ग्रामीण तरुणांसमोर आदर्श : इंधनावर करतोय संशोधन
Hyundai ने लाँच केली लहान आकाराची व्हॅन, मिळेल ९४० लीटरचे बूट स्पेस
साय-टेक
ग्राहकांमध्ये ती पसंतीस उतरली आहे.
ऐकावं ते नवलं! बाजारात आलायं फक्त नाक झाकणारा मास्क
health-fitness-wellness
हा मास्क घातल्यावर नाक झाकले जाते, मात्र तोंड उघडे राहते
'स्क्विड गेम'मधल्या म्हाताऱ्यानं जिंकलं 'गोल्डन गोल्ब'
मनोरंजन
जगभरामध्ये ज्या प्रचंड लोकप्रिय अशा वेब सीरिज (Netflix) आहेत त्यापैकी एक म्हणजे स्क्विड गेम (Squid Game Web serise) ही होय.
80 हजार रुपयांमध्ये तुम्ही या 5 देशांना फिरू शकता
टूरिझम
दोन वर्षांपासून साथीच्या आजारामुळे लोकांना घराबाहेर पडता आलेले नाही
go to top