पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ६३ वजनी गटात समृद्धी देवळेकर, ६९ वजनी गटात अक्षया शेडगे; तर पुरुषांच्या ५९ वजनी गटात धर्मेंद्र कुमार यादव या तीन खेळाडूंची निवड
प्रकाश पदुकोन, पुल्लेला गोपीचंद या पुरुष-बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिक स्पर्धांत कधीकाळी मोजकंच का होईना; दिमाखदार यश मिळवलं होतं; पण सांघिक प्रकारात विजेतेपदाचा करंडक उंचावण्याची ही पहिलीच वेळ.
आपल्याला खेळाचे कोचिंग महत्त्वाचे वाटत असल्यास कोचिंग सर्टिफिकेशनचे महत्त्व जाणले पाहिजे. प्रशिक्षक म्हणून खेळाडूंची कामगिरी वाढवण्यासाठी आणि प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभव आणि ज्ञान वापरतो.
शिरसोडी ( ता. इंदापूर ) येथील युवा कुस्ती खेळाडू कु.अहिल्या शत्रुघ्न शिंदे हिची उझबेकिस्तान येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.