Sri Lanka News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka

Read Latest & Breaking Sri Lanka Marathi News. Get Trending & Top News Headlines on Sri Lanka along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

श्रीलंकेतील पेच : अविश्‍वास ठराव फेटाळला; गोटाबयांची खुर्ची वाचली
नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी गोटाबया यांच्या बाजूने मतदान केले.
सरकारसमर्थकांना पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव
श्रीलंकेतील पेच : हल्लेखोरांना पकडण्यासाठी सहकार्याचे आवाहन , भारताकडून आैषध पुरवठा
श्रीलंकेत पेट्रोल संपले; एअरलाईन्सच्या खासगीकरणाचा प्रस्ताव
2022 च्या प्रस्ताविक विकास बजेटला नवीन पर्यायी अर्थसंकल्प करण्याची योजना आखली आहे.
श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंब गेल्या ८० वर्षांपासून सत्ता गाजवत आहेत
महिंदा राजपक्षेंचे काका डॉ मॅथ्यू राजपक्षे १९३१ पासबन राजकारणात सक्रिय होते, मात्र १९४५ मध्ये त्यांचं निधन झालं
पंतप्रधान विक्रमसिंघेंकडून नवीन सरकारच्या हालचाली
श्रीलंकेत शनिवारी बारा तासांसाठी देशव्यापी संचारबंदी हटविण्यात आली. तसेच या कालावधीदरम्यान कडक निर्बध शिथिल केले.
धुमसती लंका : पंतप्रधानांकडून अप्रत्यक्ष समर्थन
‘गोटा गो गामा’ आंदोलन सुरूच राहावे - रानिल विक्रमसिंघे
भाष्य : श्रीलंकेतील भुकेकंगालांचा सांगावा
राजपक्ष कुटुंबियांनी सिंहली राष्ट्रवादाच्या नावावर झुंडी पोसल्या. झुंड कोणाचीच ताबेदार नसते. झुंडीला कोणताही धर्म नसतो. जगणे अवघड बनल्यावर तीच झुंड त्यांच्या जीवावर उठली आहे.
धुमसती लंका : रस्त्यावर सैनिक उतरले; भारतात आश्रयास गेल्याची अफवा
ग्लोबल
महिंदा राजपक्ष नौदलाच्या तळावरच
भारतीय उपखंडात डॉलरची श्रीमंती वाढली
देश
युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाच्या किमतीने महागाईत भर: म्यानमार, श्रीलंकेत स्थिती वाईट
श्रीलंकेत आंदोलकांनी पंतप्रधानांचे घर जाळले; Asia Cup 2022 धोक्यात
IPL
एशिया कपचे यजमानपद श्रीलंकेकडून हिसकावले जाऊ शकते.
दंगली रोखण्यासाठी श्रीलंकेत दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
ग्लोबल
श्रीलंकेत मोठे आर्थिक संकट असून, नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
अग्रलेख : अनर्थ अन् उद्रेक
editorial-articles
प्रजाहितदक्ष सत्ताधाऱ्यांना जनता खांद्यावर घेऊन मिरवते, मान-सन्मान देते. देवत्वपदीही बसवते.
go to top