sri sri ravi shankar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sri sri ravi shankar

Read Latest & Breaking sri sri ravi shankar Marathi News. Get Trending & Top News Headlines on sri sri ravi shankar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चेतना तरंग : ज्ञान आणि विश्वास
विज्ञानामध्ये आधी ज्ञान मिळवले जाते आणि त्याच्या जोरावर विश्वास ठेवला जातो.
चेतना तरंग : प्रामाणिकपणा आणि आशीर्वाद
अनेक जण आशीर्वादाची अपेक्षा करतात, पण त्यातील काही जणांनाच तो मिळतो. असे का?
चेतना तरंग : ईश्वर एक बालक
तुम्ही नेहमी ईश्वराला पित्याच्या रूपात पाहिले आहे, जो वरती कुठे स्वर्ग नावाच्या स्थळी राहातो, पण तुम्ही त्याला एका बालकाच्या रूपात पाहू शकता का?
चेतना तरंग : घटनांना सामोरे जाऊन मात करा!
आपल्या जीवनात ज्या समस्या येतात त्या सर्व, आपण घटनांना अतिमहत्त्व देत असल्यामुळे उद्‌भवतात. असे केल्यामुळे घटना आपल्यापेक्षा मोठ्या, महत्त्वाच्या होऊन राहतात.
चेतना तरंग : अचूक योजना
तुमचं जीवन संपूर्णतः निर्दोष आहे; ती एक अचूक योजना आहे, ते अकस्मात घडलेलं अद्भुत आहे. प्रत्येक क्षणी ते दोन्ही आहे.
चेतना तरंग : वैभव आणि वैराग्य
वैभव आणि वैराग्य हे परस्परविरोधी आहेत आणि ते एकत्र नांदू शकत नाहीत, असे बहुतांशी मानले जाते.
चेतना तरंग : एकात्म हेच अंतिम सत्य
बुद्धी ही विभाजन आणि एकत्रीकरण करीत असते. या जगातील काही जीव हे केवळ विभाजन करतात आणि काही केवळ एकत्रीकरण.
चेतना तरंग : युद्ध : एक निकृष्ट कृत्य
तर्काच्या बळावर आणि हेतूपुरस्सर केलेले सर्वात वाईट कृत्य म्हणजे युद्ध होय. प्रत्येक युद्धामागे काहीतरी कारण, काही हेतू असतात आणि ही कारणे त्या युद्धाचे समर्थन करण्यासाठी वापरली जातात.
चेतना तरंग : वरवरचे आभार...
श्री श्री : आभार कसे मानावे? वरवर की तीव्र आणि खोल?
चेतना तरंग : ज्ञानी संकटकाळातही आनंदी!
जे सेवा करतात त्यांचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात. दुष्काळाच्या अथवा युद्धाच्या काळात ‘रेड क्रॉस’ संघटनेचे लोक व्यवस्थित असतात, कारण ते सेवा करीत असतात.
चेतना तरंग : चुका टाळण्यासाठी...
चुका सर्वकाळ घडत असतात. चुकांमुळे आपण अनेकदा अस्वस्थ होतो आणि त्या सुधारण्याचा प्रयास करतो. पण मग अशा किती चुका तुम्ही सुधारू शकाल?
चेतना तरंग : अहिंसेचा गोंगाट
सहसा हिंसेबरोबर खूप आवाज, गदारोळ असतो. अहिंसा शांततेत घडत असते. हिंसक लोक खूप गोंगाट करतात, आरडाओरडा करून ते आपले कृत्य जाहीर करत असतात.
वारकरी संप्रदायाने घेतली श्रीश्री रविशंकर यांची भेट
सोलापूर
आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व विश्वविख्यात अध्यात्मिक गुरु श्रीश्री रविशंकरजी यांची वारकरी संप्रदायातील फडकरी व अन्य प्रमुखांनी आज बंगळुरू येथे भेट घेतली.
चेतना तरंग : ताणाला घाबरू नका!
Stress
प्राचीन काळी महर्षी पतंजलींनी मनाचा बचाव करण्यासाठी मैत्री, करूणा, प्रसन्नता किंवा उदासीनता यांचा वापर कसा करावा, हे अतिशय सूचकपणे सांगितलेले आहे.
    go to top