कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत आई, वडील किंवा दोघांचे निधन झाले. पितृ छत्र हरपल्याने शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला
भाजपच्या कल्याण ग्रामीण महिला अध्यक्षा व माजी नगरसेविका मनीषा राणे या वयाच्या ४७ व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. ६७ टक्के गुण त्यांनी मिळविले
आता दहावीसारखा महत्वाचा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पुढे काय ? तेव्हा विद्यार्थी ही माहिती वाचून त्यांच्या शंकांच निरसन करू शकतात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.